शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘गो विथ गोल्डन’

By admin | Updated: April 5, 2017 17:46 IST

लग्नसमारंभात, छोट्या मोठ्या पार्टीत स्पेशल दिसायचं असेल तर ‘गो विथ गोल्डन’ एवढा नियम पाळा. लूक हिट झालाच म्हणून समजा.

- मोहिनी घारपुरे-देशमुखलग्नसमारंभात, छोट्या मोठ्या पार्टीत स्पेशल दिसायचं असेल तर ‘गो विथ गोल्डन’ एवढा नियम पाळा. लूक हिट झालाच म्हणून समजा. सोनेरी रंगाचा थाट काही न्याराच असतो. त्यातही विशेषत: स्वत:च्या लग्नात सोनेरी रंगाचा पोषाख परिधान केला तर वधूच्या सौंदर्याला वेगळाच उठाव येतो. पण हा सोनेरी रंग परिधान करायचेही काही नियम आहेत ते पाळले तर अंगावरचा सोनेरी रंग स्वत: चमकतो आणि आपल्यालाही चमकवतो. 1) सोनेरी रंगाबरोबर अन्य रंगांचं कॉम्बिनेशन, लायनिंग आणि स्टोन्स किंवा लेदर वर्क त्यावर असेल तर ते आणखीनच खुलून दिसतं. सोनेरी रंग शक्यतो निमगोऱ्या किंवा डस्की (सावळा) रंगाच्या त्वचेवर शोभतो. त्यामुळे सर्वप्रथम हा रंग आपल्या त्वचेवर खुलतोय की नाही ते तपासून त्यानंतरच हा बोल्ड रंग कॅरी करण्याबाबतचा निर्णय घ्यावा. तसेच हा रंग कॅरी करताना त्यातील आपल्या रंगावर खुलणारीच शेड सिलेक्ट करावी.2) सोनेरी रंग हा शाही रंग म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच तो कॅरी केल्यावर तुमचा लुक देखील राजेशाहीच होणार यात वादच नाही. 3) या रंगाच्या पोशाखाबरोबर सोनेरी, जरीची कलाकुसर असलेली मोजडी आणि त्याच प्रकारे वर्क केलेल्या क्लच कॅरी कराव्यात.4) सोनेरी रंगावर कुंदनच अधिक खुलून दिसतात. त्यामुळे आभुषणं शक्यतो कुंदनचीच वापरावीत. 5) मेटालिक किंवा ब्राऊन कलरचा मेकअप या पोषाखावर तर फारच सुंदर दिसतो. 6) लग्न समारंभ, पार्टी किंवा अन्य कोणत्याही प्रसंगी या रंगाचा पारंपरिक अथवा पाश्चात्य धाटणीचा पेहराव लक्ष वेधून घेतो. सोनेरी रंगाचा दबदबाच आहे तसा!