शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
7
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
8
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' मुंबई IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
9
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
10
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
11
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
12
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
13
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
14
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
15
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
16
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
17
रील बनवताना १३व्या मजल्यावरून पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू!
18
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
19
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...

हसण्यासाठी तयार व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 15:45 IST

देशातील टॉप कॉमिक ग्रुप्स ‘#लाफ्टरगेम्स’ नावाने नवीन वेबसिरिज सुरू करणार आहेत.

इंटनेटच्या युगात आता मनोरंजनाची माध्यमं बदलत आहेत. टीव्ही, नाटक, सिनेमे यांपासून वेगळा असा डिजिटल प्लॅटफॉर्म आता नव्या कलावंताना खुणावत आहे.त्यासाठी यूट्यूब तर हक्काचे व्यासपीठ आहे. अनेक कॉमेडियन स्वत:च्या यूट्यूब चॅनेलद्वारे अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत आपली कला पोहचवित आहेत.असे यूट्यूब कॉमेडियन्स मिळून आता एक नवीन प्रयोग करू पाहत आहेत. देशातील टॉप कॉमिक ग्रुप्स ‘ओन्ली मच लाऊडर’, ‘कल्चर मशीन’ आणि ‘अर्रे’ मिळून ‘#लाफ्टरगेम्स’ नावाने नवीन वेबसिरिज सुरू करणार आहेत.यामध्ये ‘एसएनजी कॉमेडी’, ‘ईस्ट इंडिया कंपनी’, ‘अनुभव पाल’, ‘एन्ना दा रास्कला’, ‘रँडम चिकबम’, ‘केनेथ सेबेस्टियन’, ‘देम बॉक्सर शॉटर््स’ आणि ‘पुट चटनी’ यांसारखे एकाहून एक सरस कॉमेडियन्स नेटिझन्सला हसविण्यासाठी सज्ज झाले आहेत.‘ओन्ली मच लाऊडर’चे सीओओ अजय नायर म्हणतात, भारतामध्ये अस्सल डिजिट कॉन्टेटला मागणी फार वाढली आहे. त्यामुळे देशातील एवढ्या चांगल्या कॉमेडियन्सना एकत्र करून प्रेक्षकांना मनोरंजानाची अनोखी मेजवानी देण्याचे काम आम्ही ‘#लाफ्टरगेम्स’द्वारे करत आहोत.