शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2017 : ​यावर्षी श्री गणेशजींना द्या विविध प्रकारच्या मोदकांचे नैवेद्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 18:01 IST

आपणही यावर्षी गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा करण्याचा विचार करीत असाल तर यावर्षी गणेशजींना विविध प्रकारच्या मोदकांचे नैवेद्य द्यायला विसरु नका.

-रवींद्र मोरे भारतात यावर्षी गणेश चतुर्थीचा उत्सव २५ आॅगस्टपासून सुरुवात होत असून ५ सप्टेंबरपर्यंत साजरा केला जाईल. कोणत्याही कामाचा शुभारंभ करण्याअगोदर लोक सर्वप्रथम गणेशजींची पूजा करतात. जर आपणही यावर्षी गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा करण्याचा विचार करीत असाल तर यावर्षी गणेशजींना विविध प्रकारच्या मोदकांचे नैवेद्य द्यायला विसरु नका.  गणेशजींना मोदक खूपच आवडत होते ज्यामुळे त्यांना मोदकप्रियदेखील म्हटले जाते. मोदक अशी मिठाई आहे ज्यात नारळ आणि गुळ भरून तयार केले जाते. मोदकाला मुळत: असेच तयार केले जाते. मात्र वेळेनुसार लोकांनी यावर प्रयोग केले आणि बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक मिळू लागले. विशेष म्हणजे आपणही अशाप्रकारचे मोदक तयार करु शकता. यावर्षी आपणही वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक बनवून गणेशजींना नैवद्य देऊन प्रसन्न करू शकता. * डार्क चॉकलेट मोदकचॉकलेट पावडर आणि ग्लूकोज बिस्किटपासून आपण हा मोदक तयार करु शकता. हा मोदक अजून आकर्षक बनविण्यासाठी याच्या बाह्यभागावर मेल्ट केलेली चॉकेलट फिल करु शकता. याशिवाय नारळ आणि ड्रायफ्रूट्सचादेखील वापर करू शकता.* उकडीचे मोदकउकडीच्या मोदकांना स्टीम्ड मोदकही म्हटले जाते. हे मोदक वाफ देऊन तयार केले जातात. हे मोदक तांदळाचे पिठ, मैदा किंवा गव्हाचे पिठाने बनवून त्यात नारळ आणि गुळाची फीलिंग भरली जाते.  * फ्राय मोदक  हे मोदक पूर्णत: गव्हाच्या पिठाने बनविले जातात. या मोदकांना डिप फ्राय केले जातात म्हणून त्यांना फ्राय मोदक म्हणतात. यांच्या मध्ये साखर आणि नारळ फीलिंग केले जाते आणि हे बाहेरुन खूपच क्रिस्पी आणि कुरकुरीत असतात.  * ड्रायफ्रूट्स मोदकबदाम, काजू, किसमिस, पिस्ता, विना बियांचे खजूर आणि खसखसच्या मिश्रणाने या मोदकाला तयार केले जाते. चांगला आकार देण्यासाठी यात आपण नारळदेखील मिक्स करु शकता. * हरबरा दाळ मोदक या मोदकांना सामान्य पद्धतीनेच बनविले जातात. फक्त यांची फीलिंग वेगळी असते. यात हरबरा दाळ आणि गुळ एकत्र करुन सोबत भाजविले जाते आणि हे मिश्रण भरले जाते.  * रवा मोदकहे मोदक रव्यापासून बनविलेले असतात. यांच्यात नारळ, गुळ, खसखस आणि ड्रायफ्रूट्सचे मिश्रण भरले जाते. हे मोदक बनविण्यासाठी रवा एका पॅनमध्ये भुजून एका प्लेटमध्ये ठेवावा. एका दुसऱ्या पॅनमध्ये पाणी, दूध आणि थोडे तूप घ्यावे. जेव्हा हे मिश्रण उकडू लागेल तेव्हा यात भुजलेला रवा मिक्स करा. जोपर्यंत हे मिश्रण पिठासारखे होत नाही तोपर्यंत त्याला घोळत राहा. हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण याला मोदकाच आकार देऊ शकता.