कर्टनीसोबत फारकत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 02:20 IST
कर्टनी कर्दशियासोबतचे संबंध संपुष्टात आल्यानंतर तिचा...
कर्टनीसोबत फारकत
कर्टनी कर्दशियासोबतचे संबंध संपुष्टात आल्यानंतर तिचा पती स्कॉर्ट डिसिक आता नव्या नात्यात अडकला आहे. सूत्रानुसार तो लीना सैंडबर्गच्या प्रेमात पडला आहे. डिसिकच्या या नव्या प्रेम प्रकरणामुळे कर्टनीची बहीण किम आणि कोल कर्दशिया त्याच्यावर प्रंचड नाराज आहे.मात्र डिसिकने कर्टनीच्या दोन्ही बहिणींपुढे काही अटी मांडल्या असून, कर्टनीने त्या पूर्ण केल्यास पुन्हा तो हे नाते स्वीकारायला तयार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.