‘स्लमडॉग मिलियनेअर’ फेम अभिनेत्री फ्रीडा पिंटो ३१ व्या इंडिपेंडेंट स्पिरिट अवार्ड्स सोहळ्याला हजेरी लावणार आहे. येत्या शनिवारी सांता मोनिका येथे हा सोहळा होत आहे. फ्रिडाशिवाय जेसिका बेल, इदरीस एल्बा, जॅसन बॅटमॅन आणि अॅन्थोनी मॅकई सारखे हॉलिवूड स्टारही या सोहळ्यात दिसणार आहे. साहजिकच फ्रिडाच्या चाहत्यांचे या सोहळ्याकडे लक्ष लागले आहे.
‘इंडिपेंडेंट स्पिरिट अवार्ड्स’मध्ये सहभागी होणार फ्रीडा पिंटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 07:22 IST