शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

फ्लोरल आयलायनर : डोळ्यांवर फुलांची नक्षी काढण्याचा क्रेझी ट्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 13:07 IST

आयलायनर काळं लावण्याचा जमाना गेला आता रंगीत फुलंच उमलताहेत डोळ्यांवर

ठळक मुद्देहा क्रेझी ट्रेण्ड फॉलो करणार्‍यांचा इन्स्टाग्रामवर धुमाकूळ

इन्स्टाग्रामचं पब्लिक सध्या एका गोष्टीवर जाम फिदा झालंय. फूल पागल झालेत इन्स्टा युजर्स आणि क्रेझ आहे भलत्याच ड्रामॅटिक गोष्टीची. ड्रामॅटिक डोळ्याची खरंतर! आणि त्याचं नाव आहे फ्लोरल आयलायनर. म्हणजेच आयलायनर नेहमीचंच पण त्यानं डोळ्यांवर फुलंच काय पुष्पगुच्छ काढत सुटल्यात जगभरातल्या अनेक मुली. आणि अशा फ्लोरल मेकपचे डोळे सध्या व्हायरल तर होत आहेतच शिवाय त्यांची क्रेझ अशी या नवरात्रीतही अनेकजण हा नवीन ट्रेण्ड कॉपी करत आहेत.ही त्याची एक झलक

डोळ्यांना आयलायनर लावण्यात काही मोठं खास नाही, पण पापण्यांवर थेटे कपाळार्पयत फुलं काढणं, रंगबिरंगी वेलबुट्टी, चमकदार मोठ्ठी पानं, लांबचलांब पानांचे वेल, त्यात चमकिले रंग. भडक कलर्स. अत्यंत भारी गुलदस्ताच दिसतो हा चेहर्‍यावर. आणि ते करायला हिंमत लागते, तीच हिंमत सध्या अनेकजणी दाखवत आहेत आणि आपण ती हिंमत दाखवली हे जगाला सांगायला थेट फोटो टाकत आहेत.

कसा दिसतो हा ट्रेण्ड,पहा हे काही फोटो.

फ्लोरल, भडक, ड्रामॅटिक आयलायनर लावायचं तर लक्ष त्याकडेच हवं, त्यामुळे बाकी मेकअपला सुट्टी. साधी एक प्लेन लिपस्टिक लावायची. बाकी कानात-गळ्यात काही घालायचं नाही. सगळा फोकस या डोळ्यांवरच्या फुलांवर ठेवायचा.