चमकदार चेहºयासाठी फे स योगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 20:08 IST
वाढत्या वयामुुळे चेहºयावर सुरकत्या येण्यास सुरुवात होते.
चमकदार चेहºयासाठी फे स योगा
या सुरकत्या दिसू नये, याकरिता महिला व पुरुषही नवनवीन प्रयोग करीत असतात. चेहºयाची सुंदरता ही कायम ठेवण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च केले जातात. केस पांढरे होणे, सुरकत्या अशा विविध प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. परंतु, याकरिता फसे योगा हा उपयुक्त असून, त्याने चेहरा चमकदार होतो. फे स योगा केल्यामुळे चेहºयाचा रक्तपुरवठा चांगला होतो. त्यामुळे चेहºयावर चमक दिसायला लागते. तसेच चेहºयावरील सुरकत्या सुद्धा कमी होतात. त्याकरिता फेस योगा करणे गरजेचे आहे.