शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

इतरांना मदत करण्याचे पाच मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:49 IST

आपल्या यशाबरोबरच इतरांनाही यश मिळून देण्यासाठी मदत करणे हे त्याचे कर्तव्य असते.

मानव हा समाजिक प्राणी आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाशी एकरूप होऊन त्याला जगावे लागते. आपल्या यशाबरोबरच इतरांनाही यश मिळून देण्यासाठी मदत करणे हे त्याचे कर्तव्य असते. आपण इतरांना कशाप्रकारे मदत करू शकतो याचे पाच मार्ग -  १. मार्गदर्शकाची भूमिका'व्यस्त वेळापत्रकामुळे मला वेळ मिळत नाही' असे जर तुम्ही कारण सांगत असाल तर याला काही अर्थ नाही. तुमच्या अडचणीच्या वेळी कोणी तरी वेळ काढून तुम्हाला मदत केलीच असणार याची जाणीव ठेवा. तुमच्या अनुभवाचा उपयोग इतरांना मार्गदर्शन देऊन करा.२. खरं आणि स्पष्ट मतइतरांना साथ/मदत करणे म्हणजे त्यांच्या हो मध्ये नुसते हो मिळवणे नाही. जर ते कुठे चूकत असतील तर वेळीच त्यांना त्यांची चूक दाखवून द्या. तुमचे स्पष्ट आणि खरे मत सांगा. केवळ दुसर्‍यांचे मन ठेवण्यासाठी जे खरे आहे ते लपवू नका.'३. चर्चा कराचर्चेतून अनेक नवीन विचार बाहेर पडतात. विविध विषयांवर चर्चा केल्यामुळे अनेक पैलू समोर येतात. ज्यामुळे समोरच्याकडून तुम्हीदेखील दोन गोष्टी नवीन शिकू शकता. नवीन कल्पना, तुम्ही एखाद्या समस्येतून कसा मार्ग काढला याविषयी सांगितल्याने इतरांना प्रेरणा मिळते.४. शिका आणि शिकवाइतरांना मदतीमध्ये केवळ आर्थिक मदतच अपेक्षित नाही. ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी दिल्याने वाढते. तुम्हाला माहीत असलेली गोष्ट, तुमचे ज्ञान इतरांना दिल्याने तुमच्याही ज्ञानात भर पडते. विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी पैसा खर्च करावा लागत नाही.५. केवळ विचार नको,थेट मदत कराएकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ. तुम्हाला मदत करावीशी वाटते अशा पाच लोकांची यादी बनवा आणि त्यांना मदत करा. मदत करण्याचा केवळ विचार नका करू. थेट मदत करा. एकमेकांना मदत करण्यातच सर्वांचे भले आहे.