शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

​जॉबमध्ये समाधानी असल्याचे पाच लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2016 15:31 IST

जॉब सिक्युरिटी, स्पर्धा, डेडलाईन या सगळ्या पे्रशरखाली तणाव वाढून त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

सोमवार हा बहुदा नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचा नावडता दिवस. लहानपणी शाळेत जाण्याचा जसा कंटाळा यायचा तसाच कंटाळा जर आॅफिसचाही येत असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या नोकरीमध्ये खुश नाही. जॉब सिक्युरिटी, स्पर्धा, डेडलाईन या सगळ्या पे्रशरखाली तणाव वाढून त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे माणसाने एक तर आपल्या आवडीचे काम करावे किंवा जे काम करतो त्यामध्ये आवड निर्माण करावी. मग कसं कळणारं आपण आपल्या नोकरीत आनंदी आहोत? त्याची ही काही लक्षणे :१. वेळेचे भानच राहत नाही : आवडीचे काम असेल तर आपल्याला वेळ कसा जातो हेच कळत नाही. प्रत्येक पाच मिनिटाला आपली नजर घडीकडे जात नसेल तर समजावे तुम्ही जॉबमध्ये समाधानी आहात.२. सहकर्मचारी एकदम मित्रासारखे : आॅफिसमधील सहकारी केवळ ‘कलिग्स’ न वाटता मित्र वाटत असतील तर हे चांगले लक्षण आहे. कारण अशाच लोकांसोबत तुम्हाला काम करताना आनंद येईल.३. कुटुंबासाठी वेळ मिळतो : आपल्या प्रियजनांना, कुटुंबाला देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असेल तर यापेक्षा मोठी गोष्ट कोणती?४. सोमवारची भीती न वाटणे : विकेंडला धमाल केल्यावर उद्या सोमवार म्हणून जर मनावर दडपण येत नसेल तर समजून जावे की, तुम्हाला तुमचे काम आवडते. ५. रोज नवी आव्हाने : आॅफिसमधील प्रत्येक नवीन दिवस अ‍ॅडव्हेंचर वाटत असेल तर खूपच चांगली गोष्ट. नवी आव्हाने आपल्या क्षमता वाढवत असतात.