शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्ली हेअरचा फॅशनेबल ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 15:45 IST

ये रेशमी जुल्फे.... असे म्हणण्याचा जमाना आता गेला आहे. सध्या बदलत्या फॅशनच्या दुनियेत चलती आहे ती कर्ली हेअरची. कोणत्याही आऊटफिटवर मस्तपैकी कर्ल्स करुन ट्रेंडी लुक करण्याची अनोखी फॅशन सध्या पहायला मिळत आहे. वेस्टर्न किंवा ट्रॅडिशनल कपड्यांवरही बाऊंसी कर्ली हेअर एकदमच कुल दिसतात. सिनेमांमधील कर्ली हेअरची फॅशन आता चांगलीच पॉप्युलर होत असुन स्ट्रेट केसांचे कर्ल पार्लर मध्ये जाऊन करण्याचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. माधुरी दिक्षितच्या कर्ली केसांच्या स्टाईलवर ते

प्रियांका लोंढे                     ये रेशमी जुल्फे.... असे म्हणण्याचा जमाना आता गेला आहे. सध्या बदलत्या फॅशनच्या दुनियेत चलती आहे ती कर्ली हेअरची. कोणत्याही आऊटफिटवर मस्तपैकी कर्ल्स करुन ट्रेंडी लुक करण्याची अनोखी फॅशन सध्या पहायला मिळत आहे. वेस्टर्न किंवा ट्रॅडिशनल कपड्यांवरही बाऊंसी कर्ली हेअर एकदमच कुल दिसतात. सिनेमांमधील कर्ली हेअरची फॅशन आता चांगलीच पॉप्युलर होत असुन स्ट्रेट केसांचे कर्ल पार्लर मध्ये जाऊन करण्याचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. माधुरी दिक्षितच्या कर्ली केसांच्या स्टाईलवर तेव्हा बरेच जण फिदा झाले होते. तर कंगणा राणावतच्या कर्ली हेअर वर खुप गॉसिपिंग देखील झाले. पण काही असले तरी सध्या बॉलीवुडमध्ये सुद्धा या कर्ली हेअरची फॅशन दिसु लागली आहे अन कॉलेज गोईंग तरुणींच्या सिल्की केसांचे आता कर्ल्स होऊ लागले आहेत. तुम्हालाही जर कर्ली हेअर करायचे अतील तर त्यासाठी काही खास टिप्स....  ओल्या केसांना कर्ल करा: आपल्या केसांना शांपू करून कंडिशनरने स्वच्छ धुवा. कंडिशनर लावण्याने केस स्मूथ आणि बाउंसी होऊन जातात. याने आपण हवा तसा लुक देऊ शकता. आता केसांना एक दोनदा हलक्या हाताने टिपून कर्ल्स लावून केसांना बांधून घ्या. पूर्ण वाळेपर्यंत बांधून ठेवा. नंतर मोकळे सोडा. केस कर्ली होऊन जातील.          पिन कर्ल :  केसांना चार भागात वाटून घ्या आणि क्वाइलसह ट्विस्ट करत रोल करा. नंतर ड्रायर वापरा. अता क्वाइल खोलून घ्या आणि कर्ली हेअर्स लुक मिळवा.  कर्लिंग आयरन : कर्लिंग आयरनने आपण कोणाचीही मदत न घेता केस कर्ल करू शकतो. यात केसांना सम भागात वाटून घ्या. नंतर आयरन गरम करून केस कर्ल करा. पण याचा अती वापर केसांची क्वालिटी खराब करू शकते           हॉट रोलर्स : केस लवकर कर्ली करायचे असतील आणि वेळ कमी असेल तर हॉट रोलर्स वापरा. याने रोल करून बोटाने केस हलके मोकळे करून घ्या.  डिफ्यूझर वापरा: जर आपण केसांना हिट वेव्सने कर्ल करत असाल तर डिफ्यूझर वापरा. याने आपले केस ड्राय दिसणार नाही. वेणी : अनेक लोकांना हिट वेव्स किंवा हॉट रोलर्स वापरणे योग्य वाटतं नाही. त्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी रात्री केसांना तेल न लावता अनेक वेण्या बनवा. सकाळी या वेण्या खोलून घ्या. केस कर्ली दिसतील. हा उपाय लॉग हेअर्ससाठी उत्तम आहे.           उलटी वेणी : खांद्यापर्यंत केस असणाºयांसाठी हाही एक सोपा उपाय आहे. रात्री तेल न लावता उंच पोनीटेल बांधा. मग खालील बाजूपासून विपरित दिशेत केस गुंडाळत वरपर्यंत न्या आणि मोठे क्लचर लावून घ्या. सकाळी उठल्यावर नॅचरल कर्ल्स दिसतील.