शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

Fashion : ​स्टायलिश दिसण्याच्या प्रयत्नात आपण जास्त पैसे तर खर्च करीत नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 6:31 AM

जाणून घेऊया की, स्टायलिश दिसण्याच्या प्रयत्नात आपण कोणत्या चुका करतो...!

आपणही सेलिब्रिटींसारखे स्टायलिश दिसावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठी बरेच लोक स्टायलिश दिसण्याच्या प्रयत्नात खूप महागडे कपडे खरेदी करतात. प्रत्येकवेळी स्टायलिश दिसण्यासाठी महागडे कपडेच खरेदी करावे याची आवश्यकत नसते. जाणून घेऊया की, स्टायलिश दिसण्याच्या प्रयत्नात आपण कोणत्या चुका करतो...* विना नियोजन शॉपिंग बऱ्याचजणांना विना नियोजन शॉपिंग करण्याची सवय असते. मार्केटमध्ये जातात वेगळ्या कामासाठी आणि कपडे दिसले की खरेदी करत सुटतात. यामुळे आपला विनाकारण खर्च होऊ शकतो. * महागड्या वस्तूंची खरेदीचांगल्या गुणवत्तेचे कपडे परिधान केल्याने आपण स्टायलिश दिसू असे बहुतांश पुरुष समजतात. मात्र हा फंडा प्रत्येकच वेळी कामाला येईल असे नाही. बऱ्याचदा आपण महागडा शर्ट खरेदी करतो आणि दोन-चार वेळा धुतल्यानंतर समजते की, त्याचा रंग फिका पडला. अशावेळी आपले पैसे वाया जातात.* फॅशन आणि ट्रेंड्सच्या मागे धावणेफॅशन एक अशी वस्तू आहे जी नेहमी बदलत असते. आज जी फॅशन मार्केटमध्ये सुरु आहे, ती उद्या बदलूही शकते. यासाठी फॅशनच्या मागे न धावता आपल्या गरजेनुसार कपडे खरेदी करावे. फॅशन आणि ट्रेंड्सच्या मागे धावून जर आपण आज महागडे कपडे खरेदी केले आणि काही दिवसानंतर फॅशनच बदलून गेली तर आपले पैसे वाया जाऊ शकतात.* ब्रॅँडच्या मागे धावणेरुबाब वाढविण्यासाठी बहुतेक पुरुष ब्रॅँडच्या मागे धावतात. यांची क्वालिटीतर चांगली असते, मात्र किंमत खूपच जास्त असते. प्रत्येकवेळी ब्रॅँडेड कपडे खरेदी करणेही शक्य नाही. अशावेळी थोडे संशोधन करुन बाचारातून चांगल्या क्वालिटीचे कपडे खरेदी करु न पैसे वाचवू शकता.* चुकीच्या कपड्यांची निवडकाही प्रकारचे कपडे काही विशेष प्रसंगीच चांगले वाटतात. आणि आपण असे कपडे खरेदी करण्यासाठी खूप पैसे खर्च करतो. मात्र हे कपडे आपण पुन्हा कधी परिधान करु शकतो, हे माहित नसते. बऱ्याचदा असे कपडे आपल्या वार्डरोबमध्येच पडून राहतात. यासाठी कपड्यांची निवड नेहमी विचारपूर्वकच करावी.