शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Fashion Tips : ​उन्हाळ्यात स्टायलिश दिसायचयं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 16:21 IST

उन्हापासून रक्षणाबरोबरच स्टायलिश दिसण्यासाठी वापरा या टिप्स !

-Ravindra Moreउन्हाळ्याला सुरुवात झाली असून राज्याचा पारा ४५ अंशावर गेला आहे. सर्वत्र उन्हाचा कडाका आहे. या परिस्थितीमध्ये घराबाहेर पडताना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत ज्यामुळे आपले घराबाहेरही उन्हापासून रक्षण होईल शिवाय आपण स्टायलिश दिसू, असा प्रश्न आपणास पडला असेल तर आज आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत, ज्या फॉलो केल्यास नक्कीच फायदा मिळेल. आपण उन्हापासून बचावासाठी शीतपेय, आइसक्रीम, नारळपाणी, नाक्यावरचा बर्फाचा गोळा अगदी चवीने खातो. मात्र याबरोबरच उन्हाळ्यात कपड्यांचीही निवड योग्य असायला हवी. वाढत्या तापमानाचा अंदाज घेता आपल्या कपड्यांबाबतच्या सवयींमध्ये बदल करणे गरजेचे आहे. बाजारातही उन्हाळ्यासाठी खास असे कपडे आले आहेत. घराबाहेर पडताना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत याबाबत जाणून घेऊया.खादी शर्ट व सदरादिसण्यास रेखीव व उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी खादी शर्ट व सदराचा वापर तरुण मुला-मुलींपासून ते वयोवृद्धांनी करायला हरकत नाही. बाजारामध्ये या शर्ट व सदऱ्याची किंमत ४०० ते ८०० पर्यंत आहे.कॉटन सदराबहुतेक मुली स्टायलिश दिसण्यासाठी कॉटनच्या सदराचा वापर करतात. शिवाय या कुर्तामधून हवा खेळती राहते. त्याचप्रमाणे हा कुर्ता आपण समारंभ व इतर ठिकाणी घालू शकता. यामध्ये प्रिंटेड व प्लेनसुद्धा उपलब्ध आहेत. याची किंमत ५०० ते १००० पर्यंत आहे.गुंजीउन्हाळ्यात बाहेर फिरण्याचे प्लॅन होत असतात त्या वेळी याचा तुम्हाला वापर होऊ शकतो. तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही बदलही करू शकता.. कॉटनपासून याची निर्मिती होत असल्याने उन्हापासून तुमचे संरक्षण होऊ शकते. याची किंमत ५०० ते ७०० पर्यंत आहे.टॉप-धोती फ्युजनटॉप व धोती याचं हे संयोजन आहे. बाजारामध्ये विविध रंग व प्रकारांत उपलब्ध आहे. याची किंमत बाजारात ६०० ते १२०० पर्यंत आहे.फ्लेअर पँट्सबेल बॉटम असा याचा पायजमा आहे. काळानुसार लुप्त झालेला हा प्रकार नव्याने बाजारात आला आहे. दिसण्यास आकर्षक व मॉडर्न टच देऊन त्याची निर्मिती करण्यात आली आहे. बाजारात याची किंमत ५०० ते ७०० आहे.