शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

90च्या दशकातल्या सॅटिन ट्रेन्डची सध्या बॉलिवूडमध्ये चलती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 17:20 IST

सध्या बॉलिवूडमध्ये एक फॅशन ट्रेन्डमध्ये आहे ती म्हणजे सॅटिन ड्रेसेसची. 90च्या दशकामध्ये सर्वात लोकप्रिय असणारा फॅशन ट्रेन्ड पुन्हा एकदा लोकप्रिय झाला आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये एक फॅशन ट्रेन्डमध्ये आहे ती म्हणजे सॅटिन ड्रेसेसची. 90च्या दशकामध्ये सर्वात लोकप्रिय असणारा फॅशन ट्रेन्ड पुन्हा एकदा लोकप्रिय झाला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून अनेक तरूणी या फॅशनचा ट्रेन्डमागे वेड्या झाल्या आहेत. सॅटिनच्या टॉप्सपासून ते सॅटिनच्या ड्रेसेसपर्यंत बाजारामध्ये उपलब्ध आहेत.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा यादिवसात निकसोबतच्या रिलेशनमुळे जेवढी चर्चेत आहे तेवढीच ती तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठीही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका बेल स्लिव्सच्या ग्रीन कलरच्या सॅटिन टॉपमध्ये दिसून आली. जो तिने मॅचिंग कलरच्या शियर फॅब्रिकच्या फ्लेयर्ड पॅन्टसोबत घातला होता.  तुम्ही पाहिजे तर या सॅटिन टॉपला पलाजो किंवा जीन्सवर घालू शकता.

लेटेस्ट फॅशन ट्रेन्ड आणि करिना कपूर म्हणजे जुळून आलेलं समीकरण.

काही दिवसांपूर्वी ऑलिव्ह रंगाच्या सॅटिन टॉपमध्ये करिना दिसली होती. करिना यामध्ये फार सुंदर दिसत असून तिचा लूक पार क्लासी दिसत आहे. हा लूक तुम्हीही सहज कॅरी करू शकता. 

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राला साड्या फार आवडतात. अनेकदा शिल्पाला साड्यांसोबत वेगवेगळे प्रयोग करताना पाहण्यात आलं आहे. परंतु यावेळी शिल्पाने फॉर्मल पॅन्ट सूटसोबत एक्सपरिमेंट केला आहे.  शिल्पाने ऑफ वाइट कलरचा सॅटिन व्हाइट सूट घातला होता. ज्यामध्ये ती ड्रॅमॅटिक लूकमध्ये नजर आली.

अक्षय कुमारसोबत गोल्ड चित्रपटात दिसलेली अभिनेत्री मौनी रॉय आपल्या फॅशनेबल आणि स्टायलिश अदांसाठी फॅन्समध्ये नेहमी चर्चेत असते. गोल्डच्या प्रमोशनदरम्यान मौनी रॉयने यलो कलरचा एसीमिट्रिकल सॅटिन ड्रेस घातला होता.

टॅग्स :fashionफॅशनPriyanka Chopraप्रियांका चोप्राKareena Kapoorकरिना कपूरMouni Royमौनी राॅयShilpa Shettyशिल्पा शेट्टी