शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

​Fashion : सुहाना खानच नव्हे तर ‘हे’ स्टारकिड्सदेखील बिकिनीमध्ये दिसतात सेक्सी आणि स्टायलिश !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 17:26 IST

कोणकोणते स्टारकिड्स आहेत जे नेहमी बिकिनी हॉट मध्ये दिसत असतात...!

बॉलिवूडचे सध्याचे स्टार्स किड्सना स्पॉटलाइटमध्ये राहणे चांगलेच माहित आहे. मग एखादे स्टायलिश व्हेकेशन असो, ग्लॅमरस मॅरेज इव्हेंट असो किंवा मोठी धमाकेदार पार्टी असो, त्यात त्यांचा लुक सर्वांना आकर्षित करण्यासारखाच असतो. विशेष म्हणजे स्वत:ला प्रकाशझोतात ठेवण्यासाठी आपली हॉट आणि टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करणे त्यांच्यासाठी सर्वात नवा ट्रेंड आहे. त्यात बऱ्याचदा स्टार्स किड्सने आपला बिकिनी लुक दाखवून चर्चेला उधाणही आणले आहे. त्यात अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली  नंदा, सैफ अली खानची मुलगी सारा अली खान यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. यांच्याबरोबरच रामानंद सागर यांची नात साक्षी चोप्रा आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे यांची बिकिनी स्टाइलदेखील कमी नाही आहे. एवढेच नव्हे तरशाहरुख खानची मुलगी सुहाना खानला बिकिनी लुक तर खूपच कुल आहे. नव्या नवेली नंदा विशेषत: हॉलिडेज आणि मित्रांसोबत पूल पार्टींमध्ये बिकिनीमध्येच पाहावयास मिळते. सारा अली खानने नुकताच आपला बिकिनी डेब्यू केला असून ती मोनोक्रोम स्ट्राइप्ड बिकिनीमध्ये दिसत आहे. साक्षी चोप्राचे इन्स्टाग्राम अकाउंट तिच्या बिकिनी फोटजने भरलेले आहे. अनन्या पांडेने आपला शनय कपुरसोबतचा बिकिनीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पूजा बेदीची स्टायलिश मुलगी आलिया फर्निचरवालानेदेखील बिकिनीमध्ये एकदम कुल आणि सेक्सी दिसते. Also Read : ​OMG : ​‘चंद्र नंदिनी’ची ही अ‍ॅक्ट्रेस रियल लाइफमध्ये आहे बिकिनी क्वीन !                  : ​‘दंगल’ गर्ल फातिमा सना शेख हिने बिकिनीमध्ये लावली आग!