शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
5
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
6
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
7
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
8
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
9
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
10
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
11
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
12
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
13
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
14
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
15
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
16
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
17
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
18
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
19
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
20
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...

​Fashion : शरीराच्या ‘या’ भागांवर टॅटू बनविल्यास होत नाहीत वेदना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 16:32 IST

आपणासही टॅटू कोरण्याची इच्छा असेल मात्र दुखण्याची भीती वाटत असेल, तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा काही विशिष्ट जागांविषयी जिथे टॅटू कोरल्याने फारसा त्रास होणार नाही.

बऱ्याच चित्रपटांमध्ये नायकांनी आपल्या शरीराच्या विविध भागांवर टॅटू बनविलेले आपण पाहतो. त्यांचेच अनुकरुन म्हणून सध्याच्या तरुणाईत टॅटूची क्रेझ वाढलेली दिसत आहे. टॅटू बनविताना वेदना होऊनही फक्त फॅशन ट्रेंड सुरु आहे म्हणून बरेच तरुण मोठ्या हिंमतीने शरीरावर टॅटू बनवितात. मात्र काहीजण सुई टोचण्याच्या भीतीमुळे इच्छा असतानाही टॅटू बनवित नाहीत. मुले थोडी फार हिंमत करुन टॅटू बनवितात. विशेषत: मुली तर जास्त घाबरतात. एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, मनात खूप इच्छा असूनही फक्त सुई टोचण्याच्या भीतीने मुलींचे टॅटू बनविण्याचे प्रमाण खूप कमी आहे. आपणासही टॅटू कोरण्याची इच्छा असेल मात्र दुखण्याची भीती वाटत असेल, तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा काही विशिष्ट जागांविषयी जिथे टॅटू कोरल्याने फारसा त्रास होणार नाही.* पोट  पोटावर टॅटू कोरल्यास वेदना कमी होतात. विशेष म्हणजे पोटावरील टॅटू दिसायला फार आकर्षक दिसतो. विशेषत: नाभीजवळ कोरलेला टॅटू हटके दिसते.   * खांद्याचा बाहेरील भाग खांदा व काखेच्या मधोमध हाताकडे निमुळता होणाऱ्या भागावर टॅटू केल्याने वेदना फार कमी जाणवते.  * मानेच्या मागील भागबॅक टॅटूप्रमाणे मानेच्या मागील भागात कोरलेला टॅटू दिसायला आकर्षक दिसतो. * मांडी मुलींच्या मांडीवर बहुधा टॅटू कोरलेला असतो. या जागी फार दुखत नसल्यामुळे मुली इथे टॅटू कोरणे पसंत करतात. हा टॅटू दिसायलाही छान दिसतो.* मनगट नाजूक डिझाईनचा टॅटू मनगटावर कोरल्यास हातही सुंदर दिसेल व जास्त दुखणारही नाही.