शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Fashion : ​तरुणांनो, या गोष्टींमुळे मुली होतात आकर्षित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 16:29 IST

आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे आपला लूक नक्कीच आकर्षक वाटेल. चला जाणून घेऊया त्या टिप्सबाबत...!

-रवींद्र मोरे एखाद्या सेलिब्रिटीसारखा आपलाही लूक असावा असे आजच्या प्रत्येक  तरुणाला वाटते. त्यांच्यासारखे कपडे परिधान करुन आपण स्टायलिश होण्याचा प्रयत्नही करतो. मात्र बऱ्याचदा आपली कपड्यांची आवड-निवड चुकते आणि अपेक्षित लूक पासून वंचित राहतो. आज आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे आपला लूक नक्कीच आकर्षक वाटेल. चला जाणून घेऊया त्या टिप्सबाबत...!* लाइट ब्लू जीन्स आणि व्हाइट लिनन शर्ट यांच्या कॉम्बिनेशनने आपणले व्यक्तिमत्त्व खूपच फ्रेश आणि अट्रॅक्टिव्ह दिसते. आपण या ड्रेसमुळे चारचौघात नक्कीच वेगळे दिसता. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमाला जाताना नक्कीच हे कॉम्बिनेशन ट्राय करा.* बॉडी फिटिंग ब्लेजरमध्ये हात आणि शोल्डर मोठे दिसतात. हा लूक खूपच इंप्रेसिव्ह वाटतो. त्यामुळे ब्लेजर/जॅकेट परिधान करण्यास मागेपुढे विचार करु नये. * विशेषत: गुलाबी रंग महिला वर्गास आवडता रंग आहे. त्यामुळे आकर्षक दिसण्यासाठी गुलाबी रंगाचा शर्ट ट्राय करु शकता. यामुळे आपले व्यक्तिमत्त्व नक्कीच वेगळे भासेल. * बरेचजण स्किनी जीन्स परिधान करतात, मात्र बऱ्याचदा अशी जीन्स आपल्या व्यक्तिमत्त्वाला सुट करत नाही. त्यासाठी स्किनी नव्हे तर योग्य फिटिंगची जीन्सची निवड करावी. मात्र जास्त लूज जीन घालू नका. * आपली बॉडी चांगली असेल तर व्ही नेक टी शर्ट आपल्याला खूपच आकर्षक वाटेल. बरेचजण व्ही नेक टी शर्टला बनियान समजतात, मात्र हा एक स्टायलिशचा भाग आहे. याने आपली वेगळी छाप पडण्यास मदत होते. * चांगल्या फिटिंगचा सूटदेखील आपले व्यक्तिमत्त्व खूलवितो. लग्न समारंभात किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात नेव्ही ब्लू किंवा ब्लॅक कलरचा सूट परिधान केल्यास आपणाकडे सर्वांच्या नजरा टिकून राहतील हे मात्र नक्की.   * व्यक्तिमत्त्व अजून स्टायलिश  बनवायचे असेल तर क्लासी किंवा स्पोर्टी वॉच हातात घालायला विसरु नका. यामुळे नक्कीच आपला लूक हटके दिसतो. * ड्रेस कोड अगदी परफेक्ट असेल मात्र त्यानुसार शूज नसतील तर आपले व्यक्तिमत्त्व फिके पडते. त्यासाठी ब्रोग, डर्बी आणि बोट शूज यूज करायला हरकत नाही. यामुळे आपणास क्लासी आणि रिच लूक मिळतो. * सर्व परफेक्ट झाल्यानंतर मात्र मंद-मंद परफ्युम यूज करायला विसरु नका. यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाला मोहकता येण्यास मदत होते.Also Read : ​OMG : ​मुलांना अजिबात आवडत नाहीत ‘या’ प्रकारच्या मुली !                   : ​OMG : ​‘या’ कारणाने दाढी वाढलेल्या मुलाकडे आकर्षित होतात मुली !