शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जगातील विख्यात, यशस्वी उद्योजक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:39 IST

साधारणत: उद्योजक किंवा यशस्वी लोकांबद्दल, त्यांनी यशाची शिडी कशी चढली याबद्दल उत्सुकता असते.

साधारणत: उद्योजक किंवा यशस्वी लोकांबद्दल, त्यांनी यशाची शिडी कशी चढली याबद्दल उत्सुकता असते. जगभरात असे अनेक उद्योजक आहेत, जे आपल्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. शेअर बाजार अथवा स्टॉक एक्स्चेंज यांचा विचार केला असता, असेच काही यशस्वी उद्योजकांची माहिती.शॉन बेझॉस - अमेझॉनशॉन बेझॉस हे अमेझॉन डॉट कॉमचे संस्थापक आणि प्रमुख आहेत. संकेतस्थळांच्या दुनियेत अमेझॉनचा दबदबा आहे. लोकांना आवडणाºया वस्तू पाठविण्यापूर्वी त्यावर संशोधन केले जाते आणि ते कशा पद्धतीने पोहोचविले जाईल, याचाही अभ्यास केला जातो. हा व्यवसाय कसा वाढेल, याच्या कल्पनेला प्राधान्य दिले जाते. अ‍ॅनी मुल्के  - झेरॉक्समंदीच्या काळात महिला अधिक सक्षमपणे काम करू शकत नाही, या भावनेला अ‍ॅनी यांनी तडा दिला. या संस्थेत त्या निव्वळ बॉस म्हणून काम करीत नाहीत. झेरॉक्सशी 2001 साली जोडल्या गेलेल्या अ‍ॅनी यांनी कंपनीत 30 टक्के वाढ केली. फोर्ब्स कंपनीने अ‍ॅनी यांना जगातील सर्वात कर्तृत्ववान महिला म्हणून 2005 आणि 2009 साली गौरविले होते.ब्रॅड स्मिथ - इनट्यूट इनट्यूट हा जगातील मोठा आणि मुख्य सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. बाजारातील मोठा वाटा हा इनट्यूटचा आहे. ब्रॅड यांनी आपल्या आठ हजार कर्मचाºयांना यात काम करताना येणारे धोकेही सांगितले आहेत. मोठी झेप घेताना मागेही पडू शकतो याचेही भान त्यांनी दाखविले आहे. होवार्ड शुल्टझ् - स्टारबक एसबीयुएक्सहोवार्ड यांनी अत्यंत धाडसी पावले उचलत कंपनीचा नफा 18  टक्क्यांवर वाढविला. स्वत: पुढे जात असताना इतरांकडून काही चांगले शिकण्याची त्यांची जिद्द आहे. त्यांच्या याच विश्वासाने कंपनीने मोठी प्रगती केली. इंद्रा नुयी - पेप्सीकोजगभरातील 100 कर्तृत्ववान महिलांमध्ये समावेश असणाºया इंद्रा नुयी यांनी पेप्सिको कंपनीला योग्य वळणावर नेले. जंक फुड्समध्ये चांगल्या प्रकारे खाद्यपदार्थ देण्याकडे त्यांचा कल राहिला. जुन्या व्यावसायिकांप्रमाणे त्यांनी काम केले. वॉरेन बुफेट - बर्कशायर हाथवेगुंतवणुकदारांना विश्वास देणारे नाव म्हणून वॉरेन बुफेट यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी पारंपारिक पद्धतीने सर्वांना अधिकाधिक गुंतवणूक करण्याचा नवा पायंडाच घालून दिला आहे. निरंतरता व धैर्य हे त्यांच्या व्यवसायाचे प्रमुख अस्त्र आहे. साधी राहणीमान हे देखील त्याच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरले. रिक ब्रॉनसन - व्हर्जिन व्हर्जिन मोबाईल माहिती नाही असा व्यक्ती सापडने कठीण आहे. केवळ मोबाईलच नव्हे तर अशा 100 हून अधिक व्यवसायात ते आहेत. आपल्या जीवनशैलीतून त्यांनी आपल्या ब्रॅण्डला नवी उंची प्रदान केली आहे. नाविण्याचा शोध घेणे हेच ब्रॉनसन यांचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.