शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
2
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
3
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
4
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
5
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
6
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
7
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
8
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
9
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
10
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
11
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
12
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
13
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
14
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
15
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
16
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
17
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
18
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
19
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
20
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...

सुंदर त्वचेसाठी फेसलिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 21:18 IST

वाढत्या वयामुळे त्वचेचे तेज कमी व्हायला लागते. कारण की, त्यामधील रक्तप्रवाह हा कमी होतो.

 व त्यामुळे मास पेशी कमजोर होतात. चेहरा सुंदर दिसण्यासाठी पूर्वीच्या विधीपेक्षा पुढे जाण्याचा वेळ आला असून, बोटॉक्समुळेही त्वचेला चमक येऊ शकत नाही . असा फेसलिफ्ट मुळे चेहरा सुंदर होऊ शकतो.या उपायामुळे आपल्या रक्तातून प्लेटलेटयुक्त प्लाज्मा काढला जातो. त्यामुळे त्वचेत इंजेक्ट केले जाते. यानंतर सेल्स नवीन कोलेजन, नवीन रक्तवाहीनी व नवीन वसा असलेली कोशिका विकसीत होते. त्यामुळे त्वचा पुन्हा सुंदर दिसायला लागते.लोक मोठ्या संख्येने बोटॉक्स पेक्षा पीआरपी फे सलिफ्टला पसंती देत आहेत. हॉलीवूड कलाकरांमध्येही फेसलिफ्ट लोकप्रिय झाली आहे. त्याचा परिणाम अधिक वेळपर्यंत राहतो. हा एकदम साधा उपाय आहे. पीआरपी फेसलिफ्टमध्ये शस्त्रक्रियेच गरज नाही. चेहºया येणाºया झुरळ्या, डोळ्यांच्या खाली येणाºया काळ्या डागांसाठीही पीआरपी एक आदर्श कॉस्मोटीक उपाय आहे. यामुळे त्वचाममध्ये नवीन क्रांती येऊ शकतो.