कीटिंगची शीरनसोबत गाण्याची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 15:06 IST
गायक रोनन कीटिंग ‘थिंकिंग आउट लाउड’चा गायक एड शीरनसोबत परफॉर्मन्स करू इच्छितो. सुत्रानुसार गेल्या वर्षी शीरनने स्टॉर्म यूयेकट्रिट्ज सोबत त्याच्या लग्नात केलेल्या परफॉर्मन्समुळे तो प्रभावीत झाला आहे.
कीटिंगची शीरनसोबत गाण्याची अपेक्षा
गायक रोनन कीटिंग ‘थिंकिंग आउट लाउड’चा गायक एड शीरनसोबत परफॉर्मन्स करू इच्छितो. सुत्रानुसार गेल्या वर्षी शीरनने स्टॉर्म यूयेकट्रिट्ज सोबत त्याच्या लग्नात केलेल्या परफॉर्मन्समुळे तो प्रभावीत झाला आहे. त्यामुळे व्यावसायिक स्तरावर देखील शीरनसोबत गाणे गाता यावे यासाठी कीटिंग सध्या प्रयत्नशील आहे. याबाबत कीटिंगने सांगितले की, आम्ही दोघे जर एकत्र गाणे गायले तर फॅन्सला चांगली एकप्रकारे मेजवानी देता येईल. शिवाय हा एक वेगळा अनुभव असेल.