शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक अविवाहित पुरुषाला माहित असावेत लग्नाबाबतचे ‘हे’ पाच सत्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 15:37 IST

आपल्याही लग्नाची तयारी सुरु आहे का? मग जाणून घ्या लग्नाबाबतचे सत्य

-Ravindra Moreजेव्हा आपल्या लग्नाचे वय होते, तेव्हा आपल्या परिवाराचे सदस्य आपले लग्न करण्यासाठी आग्रह करतात, शिवाय कनव्हेंस करण्यासाठी आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टीही सांगितल्या जातात. मात्र लग्नाबाबत काही गोष्टी असतात, ज्यांची सत्यता आपणास लग्नाअगोदर माहित असणे अवश्य असते. आज आम्ही आपणास वैवाहिक आयुष्याशी संबंधीत अशाच पाच सत्य गोष्टींबाबत सांगत आहोत, ज्या प्रत्येक अविवाहित व्यक्तिला लग्नाअगोदर माहित असणे गरजेचे आहे. १. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या कपल्समध्ये कधीही भांडण होत नाही, मात्र थोडेफार ठिक आहे. पण या भांडणाचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्यावर होऊ द्यायचा नाही. २. लग्न झालेले जोडपे कधीच आपले भांडण पूर्ण मिटल्याशिवाय झोपत नाही. मग भलेही त्यांना ते भांडण मिटवायला पूर्ण रात्र लागली तरी चालेल.३. लग्नानंतर आपल्या पार्टनरच्या परिवारावरही तेवढेच प्रेम करायचे आहे आणि आदर द्यायचा आहे, जेवढा की आपण आपण आपल्या परिवाराला देतो. ४. मुले पती-पत्नीच्या नात्यात एका संजीवनीचे काम करतो. त्यांच्यामुळे दोघांच्या नात्यातील प्रत्येक समस्या दूर होते.५. आपल्या पार्टनरला तिचे मित्र आणि परिवारासोबतही वेळ व्यतित करायला संधी द्या, त्यांचेही अस्तित्त्व आहे याचे भान ठेवा.