शहरं
Join us  
Trending Stories
1
नातेवाईकांना भेटायला गेला अन् तो पाकिस्तानचाच झाला, दिल्ली पोलिसांनी आणखी एका गद्दाराला केली अटक!
2
भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा तिढा कायम! मुंबईतील तीन भागांसह वसई-विरारला मिळाले जिल्हाध्यक्ष
3
मंत्र्यांच्या पीएस, ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा 'वॉच'; कामाचे होणार मूल्यमापन
4
'हिरामंडी' फेम शर्मिन सहगलच्या घरी आला नवा पाहुणा, लग्नाच्या २ वर्षांनी संजय लीला भन्साळींची भाची झाली आई
5
आजचे राशीभविष्य : रविवार 01 जून 2025; आर्थिक लाभ व मान-सन्मानात वृद्धी होईल, प्रिय व्यक्तीचा सहवास आनंदात भर घालू शकेल
6
न्यायालयाने फेटाळला कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा जामीन; व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी
7
अकरावीसाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये ‘इन हाऊस कोट्यात’; १० टक्के जागा आरक्षित
8
मिठी नदीतील गाळ आता महापे डंपिंग ग्राउंडऐवजी मुंब्रा येथील डंपिंग ग्राउंडवर टाकणार
9
अहिल्यादेवींप्रमाणेच वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
10
अकरावी प्रवेशात तांत्रिक विघ्नेच फार; मुंबईत २००, तर राज्यात १३ हजार तक्रारी दाखल
11
लोकांनीच अडवला रस्ता; मग कशी जाणार रुग्णवाहिका? तहसिलदारांनी उपस्थित केला प्रश्न
12
जिल्हा परिषद शाळांतील मुलींना, महिला शिक्षकांना देणार ज्युडो कराटे, योग प्रशिक्षण
13
विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS
14
जागतिक दूध दिन: काय सांगता? प्रत्येकाच्या वाट्याला येते फक्त एवढेच दूध! अहवाल काय सांगतो?
15
पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर
16
पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले
17
वैष्णवी प्रकरण: नीलेशच्या घरातून तीन मोबाइल, पिस्तूल जप्त; पासपोर्ट, शस्त्र परवानाही सापडला!
18
पालघरमध्ये अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार; दोन ट्रकमध्ये अडकलेल्या कारचा चक्काचूर
19
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
20
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली

मोदींसाठी जेवण बनविल्याचा अत्यानंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:50 IST

प्रसिद्ध स्वयंपाकी (शेफ) विकास खन्ना याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विदेश दौर्‍यात टेस्टी ...

प्रसिद्ध स्वयंपाकी (शेफ) विकास खन्ना याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विदेश दौर्‍यात टेस्टी जेवण तयार केले होते. या डीनरसाठी वेगवेगळ्य़ा कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील उपस्थित होते. मोदी यांच्यासाठी जेवण बनविल्याचा खन्ना यांना अत्यानंद झालाअसून, आकाश ठेंगणे झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.भारतीय ध्वजावर मोदींनी स्वाक्षरी केल्याने वाद निर्माण झाला. मात्र, काहीही असले तरी मोदींसाठी जेवण बनविण्याचा प्रसंग अविस्मरणीय असल्याचे त्याने म्हटले आहे. भारतीय जेवणाचे वैशिष्ट जगासमोर मांडण्याची अशा निमित्ताने संधी मिळते, हेही अभिमानास्पद असल्याचे त्याचे म्हणणे आहे. नरेंद्र मोदी यांच्यासाठी स्वादीष्ट जेवण बनविल्यानंतर मोदींनीही त्याची स्तुती केली होती. मात्र, अत्यानंद या वेळी झाला, ज्यावेळी मोदींनी आपल्याला अलिंगन दिले आणि तुझ्याबद्दल अभिमान वाटतो, असे म्हटले. ध्वजावरील स्वाक्षरी प्रकरणाबद्दल कुठेही माहिती शेअर करू नका, असे सांगण्यात आल्याचेही त्याने म्हटल्याचे समजते.