शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

​व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉलिंगचा आनंद लुटूया...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 14:03 IST

व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी अशी आता आपण व्हॉट्सअ‍ॅपवर फक्त चॅटिंगच नव्हे तर व्हिडिओ कॉलिंगचा देखील आनंद घेऊ शकता.

व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी अशी आता आपण व्हॉट्सअ‍ॅपवर फक्त चॅटिंगच नव्हे तर व्हिडिओ कॉलिंगचा देखील आनंद घेऊ शकता. जर आपण व्हॉट्सअ‍ॅप बीटा अ‍ॅप इन्स्टॉल केले असेल तर लगेच व्हिडिओ कॉलिंग फीचर वापरु शकता. व्हॉट्सअ‍ॅपने  मंगळवारी व्हिडिओ कॉलिंग सुविधा सुरु केल्याचे जाहीर केली असून  तरुणाई आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारा व्हिडिओ कॉलिंग करु शकते. असा करा व्हिडिओ कॉल* सर्वप्रथम व्हाट्सअ‍ॅप ओपन करा* यानंतर कॉन्टॅक्टवर क्लिक करा* आपणास ज्यांना व्हिडिओ कॉल करायचा आहे त्याच्या नावावर क्लिक करा* यानंतर स्क्रीनवर सर्वात वरती बनलेल्या फोन आयकॉनवर क्लिक करा* यात समोर आलेल्या दोन आॅप्शनपैकी व्हिडिओ कॉलिंगवर क्लिक करा* यानंतर आपला कॉल कनेक्ट होईलटिप- समोरच्या यूजरकडे व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जन डाउनलोड असेल तरच व्हिडिओ कॉलिंग शक्य आहे. जर अ‍ॅण्ड्रॉयड यूजर जवळ व्हॉट्स अ‍ॅपचे बीटा व्हर्जन नसेल आणि या फीचरचा लगेच आनंद घ्यायचा असेल तर, यूजरला व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा प्रोग्रॅमसाठी साइन अप करावे लागेल. साइन अप करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा-* गूगल प्लेमध्ये जाऊन व्हॉट्स अ‍ॅप सर्च करा* यानंतर व्हॉट्सअ‍ॅपची गूगल प्ले लिस्टिंग ओपन करा* जे पेज आपल्या समोर ओपन असेल त्याला खाली स्क्रॉल करा* येथे आपणास बीटा टेस्टर दिसल्यानंतर त्याच्यात ‘आ एम इन’ टाईप करा* यानंतर जी स्क्रीन ओपन होईल त्यात खात्री करा* यानंतर गूगल प्ले स्टोरच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टिंग पेजवर वापस जा* येथे आपणास व्हॉट्स अ‍ॅप बीटा व्हर्जन अपडेट करण्याचा पर्याय दिसेल* आता याला अपडेट कराही प्रक्रिया केल्यानंतर आपण व्हिडिओ कॉलिंगचा आनंद घेऊ शकता.