शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

भावना व्यक्त करणारे इमोजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 05:28 IST

इमोजी आल्याने बोलण्याची स्टाईलच बदलली. हळूहळू दोन शब्दांच्या मधे किंवा वाक्याच्या शेवटी इमोजी टाकण्याची स्टाईल आली.

सोशल मीडिया आणि अनेक मेसेजिंग अ‍ॅप्सद्वारे आपण एकमेकांच्या जास्त संपर्कात असतो. फोन कॉलपेक्षाही आपल्याला या मेसेजिंग अ‍ॅप्सवर बोलणे अधिक जवळचं वाटते. या माध्यमांचा वापर करून आपण लिखित स्वरूपात संवाद साधतो.मात्र इमोजी आल्याने बोलण्याची स्टाईलच बदलली. हळूहळू दोन शब्दांच्या मधे किंवा वाक्याच्या शेवटी इमोजी टाकण्याची स्टाईल आली. यामुळे कंटाळवाणे वाटणारे बोलणे मजेशीर होत गेले. आता तर शब्दात उत्तरे देण्यापेक्षा सगळे या इमोजीमध्ये उत्तर देतात. चॅटिंग करणाºया अनेक लोकांना शब्दापेक्षाही हे इमोजी अधिक जवळचे वाटतात.या इमोजीमुळे एक नवीन भाषाच अस्तित्वात आली असेही अनेक अभ्यासक म्हणतात, संवाद साधण्याची ही नवी स्टाईल आपल्याला अधिक जवळची का वाटते याचेंच उत्तर  शोधण्याचा प्रयत्न परदेशात झाला. इमोजी टाकले की आपल्याला त्याच्या बोलण्याचा किमान उद्देश तरी किंवा समोरच्या व्यक्तीचा मूड तरी कळतो.