शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

​एलिट खेळाडूंना येत नाही लवकर मानसिक थकवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 23:12 IST

एलिट अ‍ॅथेलिटस्मध्ये मानसिक थकव्याला रोखून ठेवण्याची कमालीची क्षमता असते.

खेळाडूंची शरीरयष्टी, शारीरिक क्षमतेचा सर्वांनाच हेवा वाटतो. मानसिक आणि शारीरिक क्षमतेची टोकाची कसोटी लागणारे खेळ खेळणारे एलिट अ‍ॅथेलिटस्मध्ये मानसिक थकव्याला रोखून ठेवण्याची कमालीची क्षमता असते. एका नव्या अध्ययनातून खेळाडूंच्या या वैशिष्ट्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.या अध्ययनामध्ये ११ व्यावसायिक तर नऊ हौशी सायकलस्वारांचा अभ्यास करण्यात आला. प्रयोगशाळेत घेण्यात आलेल्या टाईम ट्रायलमध्ये व्यावसायिक सायकलस्वार हौशी सायकलस्वारांवर भारी पडले. मानसिक थकवा वाढवणारे संगणकीय टास्क पूर्ण केल्यावर हौशी सायकलस्वारांचा वेग मंदावला; मात्र प्रोफेशनल्सवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.एवढेच नाही तर, इच्छाशक्तीच्या बाबातीतही प्रोफेशनल सायकलस्वार हौशींपेक्षा सरस ठरले. कें टस् स्कूल आॅफ स्पोर्ट अँड एक्सरसाईज सायन्सेसच्या सॅम्युएले मार्कोरा यांनी सांगितले की, मानसिक थकवा जितका कमी तेवढी इच्छाशक्ती कायम व प्रबळ राहते. सायकल रेसच्या शेवटच्या टप्प्यात ती टिकून राहणे निर्णायक असते.मानसिक थकव्याला थोपविण्याची क्षमता प्रामुख्याने अनुवांशिक जरी असली तरी संशोधकांना वाटते की, जीवतोडून घेतलेले प्रशिक्षण, सराव, मेहनतदेखील तेवढीच कारणीभूत आहे. मग काय विचार करताय? काढा सायकल आणि मारा पेडल...