शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

एअरोबिक्समुळे मेंदूचे कार्य वाढते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 19:36 IST

एअरोबिक्समुळे मेंदूचे कार्य वेगाने वाढते, यामुळे स्किझोफ्रेनिया लढता येते. स्किझोफ्रेनियाशी दोन हात करताना एअरोबिक्समुळे मदत होते.

एअरोबिक्समुळे मेंदूचे कार्य वेगाने वाढते, यामुळे स्किझोफ्रेनिया लढता येते. स्किझोफ्रेनियाशी दोन हात करताना एअरोबिक्समुळे मदत होते, असे मँचेस्टर विद्यापीठाने केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. १० वेगवेगळ्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये ३८५ स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.संशोधक जोसेफ फिर्थ यांनी १२ आठवडे या रुग्णांना एअरोबिक्सचे प्रशिक्षण दिले. त्यांनतर त्यांच्या मेंदूचे कार्य कशापद्धतीने चालते याची तपासणी केली. तथापि अनेक रुग्णांची स्मरणशक्ती खूपच कमी असल्याने तसेच एखाद्या गोष्टीवर एकाग्रता करण्यासाठी त्यांच्यावर फारसा प्रभाव पडला नसल्याचेही जाणवले.या संशोधनानुसार ज्या रुग्णांनी एअरोबिक्सचा व्यायाम केला, त्यांच्या मेंदूचे कार्य केवळ औषधांद्वारे उपचार करणाºया रुग्णांच्या तुलनेत अधिक वेगाने वाढते असेही जाणवले. रुग्णांना सामाजिक जाणिवा, त्यांचे लक्ष्य देण्याचे कार्य आणि काम करण्याची स्मरणशक्ती ही कामे चांगल्यापद्धतीने चालू असल्याचे लक्षात आले. या संशोधनात काही तथ्येही आढळली. ज्या रुग्णांनी अधिक प्रमाणात व्यायाम केला आणि आपला फिटनेस वाढविण्यासाठी ज्यांनी अधिक प्रयत्न केला,  त्यांचे मानसिक कार्य अधिक चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे लक्षात आले. मानसिक आजार हा स्किझोफ्रेनियाचे मुख्य लक्षण असून, कामाच्या ठिकाणी अथवा सामाजिक कामात त्यांना झोकून देता येत नाही.