प्रीती झिंटा सोबत रोमॅँटिक डेट वर जायची इच्छा- अमेय वाघ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 08:29 IST
‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील कैवल्य कारखानीस म्हणजेच अभिनेता अमेय वाघची बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा.....
प्रीती झिंटा सोबत रोमॅँटिक डेट वर जायची इच्छा- अमेय वाघ
‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील कैवल्य कारखानीस म्हणजेच अभिनेता अमेय वाघची बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा सोबत रोमॅँटिक डेट वर जाण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. अमेयला प्रीती अगदी लहानपणापासून आवडते. त्यामुळे तीच्या सोबत डेट वर जाण्याची इच्छा त्याने बोलून दाखविली.