शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकचा मेसेज होणार आपोअप डिलिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 19:52 IST

‘सेल्फ डिस्ट्रक्ट’ फीचरद्वारे तुम्ही किती वेळानंतर मेसेज डिलिट व्हायला पाहिजे ते ठरवू शकता.

बदलत्या काळानुसार सुविधांमध्ये अमुलाग्र बदल करत फेसबुकने आता एक नवीन फीचर आपल्या युजर्ससाठी आणले आहे. तुम्हाला जर वाटत असेल की, एखादा मेसेज समोरच्या व्यक्तीने वाचल्यानंतर आपोआप काही वेळाने डिलिट व्हायला हवा, तर आता असे करणे शक्य होणार आहे. फेसबुकने ‘सेल्फ डिस्ट्रक्ट’ फीचर उपलब्ध करून दिले आहे.त्याद्वारे तुम्ही किती वेळानंतर मेसेज डिलिट व्हायला पाहिजे ते ठरवू शकता. थोडक्यात काय तर सध्या प्रचंड लोकप्रिय होत असलेल्या ‘स्नॅपचॅट’ या सोशलसाईटला टक्कर देण्यासाठी फेसबुकने हे नवे फीचर आणले आहे.  याबरोबरच फेसबुक लवकरच गुप्त आणि महत्त्वाच्या गोष्टी शेअर करण्यासाठी मेसेंजरमध्ये ‘सिक्रेट कॉन्व्हर्सेशन’ची सुविधा देण्याच्या विचारत आहे. यामध्ये केवळ पाठवणारा आणि ज्याला पाठवले तो असे दोघेच जण तो मेसेज पाहू शकणार. अगदी व्हॉटस्अ‍ॅपच्या ‘एन्ड टू एन्ड इन्स्क्रीप्शन’सारखेच असेल ते. यासाठी कंपनी ओपन व्हिस्परने विकसित केलेल्या ‘सिग्नल प्रोटोकॉल’चा वापर करणार आहे.ब्लॉगपोस्टद्वारे फेसबुकने याबाबत माहिती देताना लिहिले की, अनेक युजर्सनी आम्हाला विनंती केली की अत्यंत खासगी स्वरुपाची चॅट करताना सुरक्षेचे अधिक कठोर मापदंड असायला हवेत. त्यानुसार आम्ही ‘सिक्रेट कॉन्व्हर्सेशन’ची सुविधा सुरू करणार आहोत. खुद्द फेसबुकदेखील असे मेसेज वाचू शकणार नाही.टेस्टिंग करीता हे फीचर सध्या मर्यादित स्वरूपात उपलब्ध असून त्याद्वारे अद्याप व्हिडिओ, जीआयएफ सारख्या इतर मेसेंजर सुविधा नाहीएत.