शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
2
आजचे राशीभविष्य : शनिवार 07 जून 2025; आजचा दिवस शुभ फलदायी, गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल
3
पाकिस्तानसाठी ६ मे ची रात्र ठरली ‘कयामत की रात’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
4
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
5
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
6
विशेष लेख: महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली? अशी निवडणूक विषसमान
7
बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय
8
मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड
9
एलॉन मस्क यांचे वडीलही भारताच्या प्रेमात! अयोध्येतील राम मंदिरात येत रामललाचे घेतले दर्शन
10
RBIचे गिफ्ट, स्वस्तात काढा कर्ज! रेपोदरात अर्धा टक्का जम्बो कपात, कमी होणार EMI
11
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
12
अग्रलेख: अर्थव्यवस्थेत सुखद झुळूक! निर्णय अकस्मात; पण त्यामागे स्पष्ट आर्थिक कारणे
13
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
14
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
15
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
16
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
17
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
18
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
19
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
20
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन

क्रोबा गळ्यात घेऊन डान्स करणे पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 13:55 IST

प्रसिद्ध पॉप स्टार इरमा बुले (२९) ही विषारी सापाला गळ्यात टाकून लाइव्ह परफॉम करत होती. पण, सापाने तिला चावा घेतल्याने स्टेजवरच तिचा मृत्यू झाला.

प्रसिद्ध पॉप स्टार इरमा बुले (२९) ही विषारी सापाला गळ्यात टाकून लाइव्ह परफॉम करत होती. पण, सापाने तिला चावा घेतल्याने स्टेजवरच तिचा मृत्यू झाला. ही घटना गुरु वारी कारावाग येथे घडली. इरमा बुले ही इंडोनेशियातील प्रसिद्ध गायिका होती. इंडोनेशियन लोक संगीतातील विधा डंगडुट सिर्कल्समध्ये ती पारंगत होती. स्टेज शो करताना ती स्टंटसुद्धा करत असे. त्यामुळे ती विशेष लोकिप्रय होती. इरमा बुले हिने यापूर्वीसुद्धा अनेक वेळा साप आणि अजगराला घेऊन अनेक स्टेज शो केले होते. त्यामुळे कारावाग येथे साप घेऊन कार्यक्र म करायला तिला परवानगी देण्यात आली होती. शो करण्यापूर्वी तिने अ‍ॅण्टी डोज घ्यावा, असे आयोजकांनी तिला सूचवले होते. परंतु, तिने नकार दिला. शो करताना इरमा बुले ४५ मिनिटांनी स्टेज वरच कोसळली. पहिल्यांदा तिने ओकारी केली. नंतर ती बेशुद्ध झाली. त्यावर तिला रु ग्णालयात भरती करण्यात आले. पण, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.