शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आॅफिसमधील राजकारणाचा पडतो असाही परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 20:49 IST

वरिष्ठ आणि सहकर्मचाऱ्यांकडून होणारी पिळवणूक, टोमणे, कमी लेखण्याची वृत्ती यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर फार विपरित परिणाम होतो.

असं म्हणतात की, आपल्या आसपासच्या वातावरणाचा आपल्या व्यक्तीमत्वावर परिणाम होत असतो. आता जर असे असेल तर कामाच्या ठिकाणी होणारे राजकारण किंवा दबावाचा आपल्यावर कसा परिणाम होत असेल याची कल्पना कधी केली आहे? वरिष्ठ आणि सहकर्मचाऱ्यांकडून होणारी पिळवणूक, टोमणे, कमी लेखण्याची वृत्ती यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर फार विपरित परिणाम होतो.संशोधकांच्या एका गटाने केलेल्या एका अध्ययनानुसार, आॅफिसमधील नकारात्मक वातावरणामुळे कर्मचाऱ्यांमध्येदेखील नकारात्मकता वाढते. आत्मनियंत्रण गमावून कर्मचारी अधिक हिंसक व टोकाची भूमिका घेतात. सहकार्याची भावना कमी होऊन कुरघोडी करण्याची वृत्ती अधिक बळावते, असे संशोधकांचे म्हणने आहे.आॅफिसमध्ये सततच्या होणाऱ्या शेरेबाजीमुळे मेंदूवरदेखील तणाव वाढतो. आॅफिसमध्ये आपल्या विरुद्ध कोणी तरी कारस्थान करत आहे या भीतीमुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी होऊन त्यांची कामगिरी ढासळते, असे मिशिगन स्टेट विद्यापीठातील व्यवस्थानाचे सह प्राध्यापक रसेल जॉन्सन यांनी सांगितले.मानिसक तणावामुळे व्यक्तिचे स्वत:वरचे नियंत्रण कमी होऊन तो इतरांशी मनात राग ठेवून वागतो. त्यामुळे कामाच्या ठिकाणी वादविवाद वाढतात. ज्याचा विपरित परिणाम आॅफिसच्या कामावर होतो. मागच्या दोन दशकांचा विचार केला असता कामाच्या ठिकाणी असे वातावरण असल्यामुळे कंपन्यांना प्रति कर्मचारी दरवर्षी सरासरी १४ हजार डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागते.