क्रिस बेस्ट किसर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 16:16 IST
जेसिका चेस्टेन सध्या अभिनेता क्रिस हेमस्वॉर्थचे कौतुक करण्यात दंग आहे. ती म्हणते की, क्रिस हा चांगला व्यक्ती तर आहेच शिवाय तो बेस्ट किसर देखील आहे.
क्रिस बेस्ट किसर
जेसिका चेस्टेन सध्या अभिनेता क्रिस हेमस्वॉर्थचे कौतुक करण्यात दंग आहे. ती म्हणते की, क्रिस हा चांगला व्यक्ती तर आहेच शिवाय तो बेस्ट किसर देखील आहे. जेसिका आणि क्रिसने ह्यद हॅन्टसमॅन : विंटर वॉरह्णमध्ये एकत्र काम केले आहे. याबाबत जेसिका म्हणते की, क्रिस प्रत्येक बाबतीत परफेक्ट आहे. तो खुप सुंदर व्यक्ती आहे. शिवाय तो एक चांगला पिताही आहे. जेव्हा जेसिकाला क्रिसच्या किसिंगबाबत विचारले तेव्हा तिने तो एक परफेक्ट किसर असल्याचे सांगितले. तसेच त्याची पत्नी एल्सा ही सौभाग्यशाली महिला असल्याचेही तिने म्हटले आहे.