शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

​चिमुकली मॉडेल दिया अवतरली रॅम्पवर !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 18:52 IST

जळगाव (खान्देश) येथील दिया महाजन ही चिमुकली वयाच्या ३ वषार्पासून मोडेलिंग स्पर्धेत रॅम्पवॉक करीत असून तिने राज्यस्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

रवींद्र मोरे जळगाव (खान्देश) येथील दिया महाजन ही चिमुकली वयाच्या ३ वषार्पासून मोडेलिंग स्पर्धेत रॅम्पवॉक करीत असून तिने राज्यस्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दिया आता सहा वषार्ची असून तिची एका ‘मल्टिटॅलेन्टेड रिअ‍ॅल्टी टीव्ही शो’साठी भारतातील पहिली मेगा स्पर्धक  म्हणून निवड झालेली आहे.... लहानपणापासूनच म्हणजेच वयाच्या २.५ वर्षाची असताना दियाला मॉडेलींग करण्याची आवड आणि त्या आवडीला आई आणि वडिल विनय महाजनांनी प्रोत्साहन दिले.  दियाने आतापर्यंत अनेकदा राज्यस्तरीय मॉडेलींग स्पर्धेत सहभागी होत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एकदा डान्स क्लासमध्ये डान्स शिकत असताना काही तरुण मॉडेल्स रॅम्पवॉकचा सराव करताना दियाने पाहिले आणि मॉडेलिंग करण्याची इच्छा तिने आईवडिलांजवळ व्यक्त केली. त्यानंतर मॉडेलिंग कोरिओग्राफर काजल पाटील हिच्या मार्गदर्शनाने जळगावमध्ये आयोजित राज्यस्तरीय मॉडेलिंग स्पर्धेत रॅम्पवॉक करण्यासाठी सहभागी झाली आणि या स्पर्धेत दियाने आपल्यातील कलागुणांचे सादरीकरण करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही पटकावले. आजपर्यंत दियाने अनेक राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला आणि बक्षिसेही मिळविले आहेत. विशेष म्हणजे ‘बेटी बचाओ...’ या विषयावर आधारित मराठी लघुचित्रपट ‘लाडकी’ यात दियाने लहानशी पण प्रभावी भूमिका साकारली आहे. या चिमुकल्या मॉडेल दियाला ‘लोकमत सीएनएक्स’तर्फे भावी करिअरसाठी हार्दिक शूभेच्छा....!!!