शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुलांनो, अशी करा हेअर स्टाईल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 18:08 IST

तरुणाईत प्रत्येकाला इतरांपेक्षा हटके दिसायला आवडते. त्यासाठी तरूण वेगवेगळी वेशभूषा तर करतोच शिवाय हेअर स्टाईलदेखील आकर्षक असण्यासाठी प्रयत्नशील असतो.

-Ravindra Moreतरुणाईत प्रत्येकाला इतरांपेक्षा हटके दिसायला आवडते. त्यासाठी तरूण वेगवेगळी वेशभूषा तर करतोच शिवाय हेअर स्टाईलदेखील आकर्षक असण्यासाठी प्रयत्नशील असतो. यामागचे कारण बहुतांश आपल्या आवडत्या मुलीने आकर्षित व्हावे, ही मानसिकताही असू शकते. यासाठी खालील विविध हेअर स्टाईल फॉलो करून आपण नक्कीच आकर्षक आणि हटके दिसू शकाल. द बेड हेड स्टाईलया स्टाईलमध्ये झोपेतून उठल्यावर केस जसे विस्कळीत दिसतात तसे केस ठेवले जातात. या प्रकारच्या हेअर स्टाईलने तरुणी नक्कीच आकर्षित होऊ शकतात. कुठल्याही प्रकारच्या चेहऱ्याला हा उठून दिसतो. यासाठी केस लांब असणे आवश्यक आहे. जेणेकरून त्याला जेल लावून ते संपूर्ण मागे घेता येतील.पारंपरिक हेअर स्टाईलकॉन्झरवेटीव्ह हेअर कट म्हणजेच पारंपरिक हेअर स्टाईल होेय. हा हेअर कट मुलांना ‘मॅनली’ अर्थात परिपक्व रूप देतो. यासाठी सुरुवातीला थोडे केस वाढवून मग हेअर कट करायला हवे. केस अधिक आकर्षक दिसण्यासाठी तेल व शॅम्पू तसेच इतर संबंधित उत्पादने चांगल्या दर्जाची वापरावीत. साईड क्रॉप हेअर स्टाईलहेअर स्टाईलच्या या प्रकारात केस चोहोबाजूंनी अत्यंत कमी असतात. मात्र, वरुन जरा लांब ठेवले जातात. नोकरीपेशा तरुणांनी हा हेअरकट करताना अगोदरच विचार करावा. कदाचित आॅफिसमध्ये तो उठून दिसेलच असे नाही.द हॉट रेट्रो लूकजुन्या रॉक अ‍ॅन्ड रोल काळातील ही स्टाईल आहे. सर्वात वरचे केस मागे काढून बाकीचे मोकळे सोडून देणे. यातही इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी काही नाविण्यपूर्ण प्रकार करता येतील.