शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

​वर्णभेदी फोटो लेन्समुळे ‘स्नॅपचॅट’वर चौफेर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 17:54 IST

‘यलो फेस’ नावाचा लेन्स वर्णद्वेषी असून आशिया खंडात राहणार्‍या लोकांच्या चेहर्‍याच्या रंगाच्याबाबतीत प्रचलित गैरसमजुतीला प्रोत्साहन देणारा आहे,

वेगवेगळ्या फोटो लेन्ससाठी यूजर्समध्ये प्रसिद्ध असलेल्या मेसेजिंग अ‍ॅप ‘स्नॅपचॅट’ला सध्या चौफर टीकेचा सामना करावा लागत आहे. ‘यलो फेस’ नावाचा लेन्स वर्णद्वेषी असून आशिया खंडात राहणार्‍या लोकांच्या चेहर्‍याच्या रंगाच्याबाबतीत प्रचलित गैरसमजुतीला प्रोत्साहन देणारा आहे, असे म्हटले जातेय. त्यामुळे कंपनीने तात्काळ हे लेन्स मागे घेतले अशी चुक पुन्हा होणार नाही अशी ग्वाहीदेखील दिली.‘यलो फेस’ लेन्सद्वारे यूजरच्या चेहर्‍याला गंमतीशीर कार्टूनचा इफेक्ट देण्यात येतो. तिरळे डोळे, रुंद गाला आणि बाहेर आलेले दात असा इफेक्ट या लेन्समध्ये देण्यात येत असे. मंगळवारी ते उपलब्ध करून देण्यात आल्यावर सोशल मीडियावर याविरोधात प्रतिक्रिया येऊ लागल्या.अत्यंत गाफिल राहून आशियाई लोकांच्या रंगाचा उपहास करणारा लेन्स ‘स्नॅपचॅट’ने लाँच केला आहे, अशा स्वरुपाचे ट्विटस केले जात होते. मुद्दामहून असो वा अनावधानाने, अशी चुक टाळता येऊ शकली असती असाच नेटिझन्सचा सूर होता.वाढता रोष पाहता कंपनीने लेन्स डिअ‍ॅक्टिव्हेट करून अशा प्रकारचा वर्णद्वेषी लेन्स पुन्हा लाँच करण्यात येणार नाही असे आश्वासन दिले. बरं कंपनीवी अशा प्रकारची टीका होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी बॉबा मार्ले लेन्समुळेदेखील कंपनीवर वर्णभेद करण्याची टीका झाली होती.