शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

​BSLN लवकरच उभारणार २५ हजार वायफाय स्पॉट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2017 18:34 IST

डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे लवकरच लहान शहर आणि ग्रामीण भागात २५ हजार वायफाय स्पॉट उभारले जाणार

डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे लवकरच लहान शहर आणि ग्रामीण भागात २५ हजार वायफाय स्पॉट उभारले जाणार असून त्यासाठी त्यासाठी दूरसंचार मंत्रालय बीएसएनएलबरोबर एक समजोता पत्रावर स्वाक्षरी करणार आहे. याबाबतची अधिक माहिती दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा देणार आहेत, असे एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीवरु न समजले. वायफाय हॉटस्पॉट लावण्यासाठीचे कंत्राट बीएसएनएलतर्फे आयटीआयला देणार आहेत. दरम्यान, बीएसएनएलकडून फक्त इंटरनेट सुविधा पुरवण्यात येते. तर वायफाय इक्विपमेंट बनवण्याचे काम आयटीआयकडे असते. भविष्यात सरकार याचा विस्तार करणार असल्याचे सांगण्यात येते.डिजिटल इंडिया अभियानातंर्गत इ-गर्व्हनन्सला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सतत प्रयत्नरत असून शासन-प्रशासनामध्ये पारदर्शकता आणि गती निश्चित करण्यासाठी सरकारी सेवांना आॅनलाइन करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे बीएसएनएल आणि दूरसंचार मंत्रालयातील ही भागिदारी महत्वपूर्ण मानली जाते.