शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

​पुस्तकवेडीने रंगविल्या पुस्तकी पायऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 22:03 IST

पिपा ब्रॅनहामने आपल्या घरातील पायऱ्यांना पुस्तकांच्या कव्हरप्रमाणे रंगवून एक प्रकारे पुस्तकांचे आभारच मानले आहेत.

पुस्तके आपले सर्वात चांगले मित्र असतात. आयुष्यात यशस्वीतेचा मार्ग आणि मंत्र दाखविणाºया पुस्तकांचे आभार तरी कसे मानायचे हा प्रश्न आहे. याचे फार छान उत्तर पिपा ब्रॅनहाम या महिलेकडे आहे.या पुस्तक प्रेमीने आपल्या घरातील पायऱ्यांना पुस्तकांच्या कव्हरप्रमाणे रंगवून एक प्रकारे पुस्तकांचे आभारच मानले आहेत.लिव्हरपूल येथे राहणारी पिपा काही दिवसांपूर्वी नवऱ्या व मुलीसोबत नव्या अपार्टमेंटमध्ये राहाण्यास आली. आता नवे घर सजवावे तर लागणार. महागडे डेकोरेशन किंवा कारर्पेट खरेदी करण्याऐवजी तिने फार क्रिएटिव्ह मार्ग शोधनू काढला. ती सांगते, पिंटरेस्टवर फोटो पाहून मला पायऱ्यांना पुस्तकांच्या कव्हर-स्पाईनच्या डिझाईनने रंगवण्याची कल्पना सुचली.मग तिने स्वस्तात मिळणाऱ्या ग्लॉस आणि मॅट फिनिशेस् एमल्शन रंग, मास्किंग टेप, प्लास्टी कोट वार्निश स्प्रे विकत घेतले. आता फक्त घरातील तेरा पायऱ्यांसाठी कोणत्या पुस्तकांची निवड करायची तेवढे बाकी होते.मग तिने रेमंड फाईस्टचे ‘फेअरी टेल’, टोल्किनचे ‘लॉर्ड आॅफ द रिंग’, ‘द हॉबिट’, पीटर स्ट्रॉबचे ‘द तलिस्मा’, जॉर्ज मार्टिनचे ‘गेम आॅफ थ्रोन्स’, लुईस कॅरोलचे ‘थ्रू द लूकिंग ग्लास’, जेम्स हर्बटचे ‘द मॅजिक कॉटेज’, हेमिंगवेचे ‘द ओल्ड मॅन अँड द सी’, मोबी डिक, वुदरिंग हाईटस, अ‍ॅक्रॉस दी सी आॅफ स्टार्स, द स्पेस ट्रिओलाजी  यांची निवड केली.पिपा म्हणते की, ही पुस्तके मी जेव्हा वाचली होती तेच कव्हरस्पाईन मी पायऱ्यांवर चितारण्याचे ठरवले होते. म्हणून मग ग्रंथालये, मित्रपरिवर ज्यांच्याकडून मी पुस्तकं घेतले होते त्यांना फोटो काढून पाठवण्याची विनंती केली. त्यानुसार तिने केवळ १८० पौंड (सुमारे १६ हजार रु. ) आणि सहा आठवड्यात ३५ तास खर्च करून या जादुई पायऱ्या रंगवल्या आहेत.