शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

बिकिनी इन्स्पेक्टरची आॅफड्यूटी कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 19:42 IST

पोलिस महिलेने सुटीच्या दिवशी मैत्रिणीसोंबत स्वच्छ सुर्यप्रकाशाचा आनंद घेत असताना एका मोबाईल चोराचा पाठलाग करून त्याला पकडले.

स्वीडनमधील एका महिला पोलिसाची सध्या सर्वत्र कौतुक होत आहेत. कारण या पोलिस महिलेने सुटीच्या दिवशी मैत्रिणीसोंबत स्वच्छ सुर्यप्रकाशाचा आनंद घेत असताना एका मोबाईल चोराचा पाठलाग करून त्याला पकडले. विशेष म्हणजे तिने यावेळी केवळ बिकिनी परिधान केलेली होती. प्रसंगाची गांभीर्यता ओळखून तिने दाखवलेल्या शौर्याची सोशल मीडियावर जोरदार प्रशंसा होतेय.मिकेला केल्नर असे तिचे नाव असून स्टॉकहोम शहरात तिच्या मैत्रिणींसोबत सुटी एन्जॉय करत होती. शहरातील रॅलाम्बशोव्ह पार्कमध्ये त्या सनबेथिंग घेत असताना एक व्यक्ती त्यांच्यापाशी मॅगझीन विकण्याच्या बहाण्याने आला. त्याच्याकडे पाहून मिकेलला थोडा संशय आला. त्या व्यक्तीने त्यांच्यासमोर काही मॅगझीन्स ठेवले. मिकेलने ते घेण्यास नकार दिला असता मॅगझीन उचलताना त्याने शितफीने मोबाईल चोरला.हे जेव्हा तिच्या मैत्रिणीच्या लक्षात आले तेव्हा मिकेल बिकिनीमध्येच त्या चोराच्या मागे धावली. पाठलाग करून तिने त्याला एक मैत्रिणीच्या सहाय्याने जमिनीवर पाडले. यावेळी तिच्या मैत्रिणीने काढलेल्या फोटोला इन्स्टाग्रामवर दोनच दिवसांत नऊ हजार लाईक्स मिळाल्या आहेत.ती म्हणते, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. माझ्या या कृतीमुळे लोक अधिक सजग होतील, अशी मला आशा आहे. बिकिनीच काय मी कोणत्याही अवस्थेत मी चोराला पकडले असते.