शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या नाकांचा वर्ल्ड कप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 21:12 IST

‘बिग नोज वर्ल्ड कप’ असे त्याचे नाव आहे. यामध्ये जगभरातील मोठ्या नाकाचे अनेक हौशी सहभागी होतात.

वर्ल्ड कप म्हटले की, आपल्या क्रिकेट व अन्य खेळ आठवतात. याशिवाय दुसरा कशाचाही वर्ल्ड होत नसेल अशी आपली कल्पना असू शकते. मात्र, सगळ्यात मोठं नाक असणाºयांचाही वर्ल्ड कप होतो, असे जर तुम्हाला सांगितले तर कदाचित खोटे वाटेल; परंतु दक्षिण जर्मनीमधल्या एरलांग शहरात पाच वर्षांतून एकदा हा वर्ल्ड कप होतो.‘बिग नोज वर्ल्ड कप’ असे त्याचे नाव आहे. यामध्ये जगभरातील मोठ्या नाकाचे अनेक हौशी सहभागी होतात.  ‘मोठं नाक चांगलं नाक’ असे त्यांचे घोषणवाक्यच आहे. या वर्ल्डकपच्या वेळी एरलांगनमध्ये संपूर्ण आनंदाचे वातावरण असते. नृत्य, गाणी व खाणे पिणे याची मोठी चंगळ असते. या अनोख्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर्मनी, इटली, स्वीडन, आॅस्ट्रिलिया, नेदरलॅण्डसह अन्य देशातील स्पर्धेक सहभागी होतात.मात्र, अंतिम टप्यात फारच कमी स्पर्धक जातात. आपले नाक मोठं दिसण्यासाठी काहीजण नाकात कापूसही भरुन येतात. स्पर्धेचे नियम अतिशय कडक असल्यामुळे कोणी जर अशा प्रकारे नाकात कापूस टाकून चिटिंग करताना आढळला तर त्याला स्पर्धेत बाद करण्यात येते. त्याकरिता सुरुवातीलाच त्यांच्या नाकाची उपकरणाद्वारे तपासणी केली जाते.तुमचेही नाक मोठे असेल तर त्याची लाज वाटू न देता, या अनोख्या स्पर्धेत सहभागी होण्याचा विचार करण्यास हरकत नाही. आपण कसे दिसतो यापेक्षा आपले विचार आणि वागणूक महत्त्वाची असते. त्यामुळे सौंदर्याच्याबाबतील कोणत्याच प्रकारचा न्युनगंड न बाळगता, आपण जसे आहोत त्याचा स्वीकार करावा.