शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जगभरातील सर्वोत्तम रेल्वे स्थानके

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 08:17 IST

जगभरातील सर्वोत्तम रेल्वे स्थानकेरेल्वे स्टेशनवर अख्खा दिवस थांबणे हे बºयाच जणांना नक्कीच आवडणार नाही. प्रचंड गोंगाट आणि गोंधळ यामुळे काहींना तर क्षणभरही रेंगाळणे अशक्य होते. तथापि, काही रेल्वे स्थानके आश्चर्यकारक असतात. वास्तूशास्त्रानुसार तयार करण्यात आलेल्या इमारती, ऐतिहासिक महत्त्व यामुळे रेल्वे स्थानक हे देखील पाहण्याजोगे असते. जगभरातील दहा सर्वोत्तम रेल्वे स्थानकांची माहिती या ठिकाणी देत आहोत....

रेल्वे स्टेशनवर अख्खा दिवस थांबणे हे बºयाच जणांना नक्कीच आवडणार नाही. प्रचंड गोंगाट आणि गोंधळ यामुळे काहींना तर क्षणभरही रेंगाळणे अशक्य होते. तथापि, काही रेल्वे स्थानके आश्चर्यकारक असतात. वास्तूशास्त्रानुसार तयार करण्यात आलेल्या इमारती, ऐतिहासिक महत्त्व यामुळे रेल्वे स्थानक हे देखील पाहण्याजोगे असते. जगभरातील दहा सर्वोत्तम रेल्वे स्थानकांची माहिती या ठिकाणी देत आहोत....ग्रँड सेंट्रल टर्मिनल, न्यूयॉर्करीड आणि स्टेम व वॉरेन आणि वेटमोर या वास्तूरचनाकारांनी या इमारतीचा ढाचा तयार केला. न्यूयॉर्कचे रेल्वे स्थानक हे प्रवाशांसाठी जगातील सर्वोत्तम रेल्वे स्थानक मानले जाते. या स्थानकाला दरवर्षी दोन कोटी प्रवाशी भेट देतात. या ठिकाणी ४४ प्लॅटफॉर्म्स आणि ६७ ट्रॅक आहेत. १९१३ साली या इमारतीचे डिझाईन तयार करण्यात आले होते. एकेकाळी कला दालने आणि संग्रहालये म्हणून याचा वापर केला जात होता. हे स्थानक नेहमीच अव्वल स्थानी आहे. द गॉडफादर आणि मेन इन ब्लॅक या चित्रपटाचे चित्रीकरणही याच ठिकाणी झाले.छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबईयुनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात समावेश असलेले एकमेव रेल्वे स्थानक. छत्रपती शिवाजी टर्मिनस हे वास्तूकलेचे उत्तम उदाहरण आहे. फ्रेड्रीक विल्यस स्टीव्हन्स यांनी मुघल आणि व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीने याची निर्मिती केली. १८८८ साली हे खुले करण्यात आले. यापूर्वी याला व्हिक्टोरिया टर्मिनस असे ओळखले जायचे. नंतर याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. दररोज तीन लाख लोक या स्थानकाचा वापर करतात.सेंट पॅन्क्राज इंटरनॅशनल, लंडन‘रेल्वेचे कॅथड्रील’ अशी याची ओळख आहे. सेंट पॅन्क्राज हे १८६८ साली खुले करण्यात आले. जुन्या इमारतीचे अनेक वेळा पुनर्निर्माण करण्यात आले. ही विख्यात व्हिक्टोरियन वास्तूरचना आहे. यात अनेक कलाकृती आहेत. त्या काळात सर्वात मोठे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जायचे. या स्थानकात दुकाने, रेस्टॉरंट आहेत.अ‍ॅटोचा स्टेशन, माद्रिद१८५१ साली खुले करण्यात आलेल्या या स्थानकाला अवर लेडी आॅफ अ‍ॅटोचा यांचे नाव देण्यात आले. अल्बर्टो डी पॅलासिओ एलिसांज आणि गुस्ताव्ह आयफेल यांनी याची रचना केली. या स्थानकात मोठे बगीचे, छोटेसे जंगल आहे. स्पॅनिच रचनाकार राफेल मोनिओ यांनी याची रचना केली आहे. यात अनेक झाडे आणि दुर्मिळ प्राणी आहेत. २००४ च्या माद्रिद बॉम्बहल्ल्यात प्राण गमावलेल्यांच्या स्मृती या स्थानकात जपण्यात आल्या आहेत.अँटवर्प सेंट्रल, अँडवर्पजगभरातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकापैकी एक. १९०५ साली हे खुले करण्यात आले. लुईस डेलसिन्सिअरी यांनी याची निर्मिती केली. या ठिकाणी प्रवाशांच्या प्रतिक्षागृहावर मोठा घुमट आहे. ट्रेनशेडची रचना क्लिमेंट वॅन बोगार्ट यांनी केली आहे. बेल्जियन रचना हे याचे वैशिष्ट्य आहे.