शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

​बेस्ट आॅफ आयफोन फोटोज्

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 23:16 IST

यावर्षी ‘आयफोन फोटोग्राफी अ‍ॅवॉर्डस्’चा मानकरी चीनचा छायाचित्रकार सियुआन निऊ चा ‘ग्रँड प्राईज’चा ठरला.

स्मार्टफोन आल्यापासून प्रत्येकालाच आपण प्रोफेशनल फोटोग्राफर असल्याचे वाटते. खिशात मावणार्‍या आपल्या मोबाईमध्ये डिजिटल कॅमेर्‍याच्या तोडीस तोड फोटो निघताहेत म्हटल्यावर कोणाला फोटो काढण्याचा मोह होणार नाही. यातून सध्या नव्या आणि अपारंपरिक छायाचित्रकारांची एक पीढीच उदयाला येत आहे.फोटोग्राफीबद्दलची वाढती लोकप्रियतेला वाव देण्यासाठी अ‍ॅपलने नऊ वर्षांपूर्वी सुरु केली ‘आयफोन फोटोग्राफी अ‍ॅवॉर्डस्’ ही स्पर्धा. यामध्ये आयफोनद्वारे काढलेल्या जगभरातील फोटोंमधून सर्वोत्तम फोटोज् निवडण्यात येतात.यावर्षी चीनचा छायाचित्रकार सियुआन निऊ चा ‘ग्रँड प्राईज’चा मानकरी ठरला. त्याने आयफोन ५एस मोबाईलने काढलेला ‘मॅन अँड द ईगल’ या फोटोची सर्वोत्तम छायाचित्र म्हणून निवड करण्यात आली. टियान्शान माउंटेन भागतील एकसत्तर वर्षीय माणूस आणि त्याचे पाळीव गरुड एक मेकांच्या चेहर्‍यासमोर उभे असलेला हा फोटो आहे.पोलंड आणि अमेरिकेतील स्पर्धकांच्या फोटोंची पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकासाठी निवड झाली. स्पर्धेत विजेते ठरलेले आणि काही आमचे आवडते फोटो येते दाखवत आहोत.Siyuan Niu - Grand Prize WinnerRobin Robertis - 2nd Place WinnerCarolyn Mara Borlenghi - 3rd Place WinnerErica Wu - 'Animals'Jian Wang - 'Architecture'