शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

BEAUTY SURVEY : लिपस्टिकचा रंग सांगतो मुलींच्या मनात काय आहे ते !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 16:51 IST

मुली ज्याप्रकारचा मेकअप करतात, त्यावरून त्यांच्या मनातील हालचालींचा म्हणजेच त्यांच्या ह्रदयातील विचारांचा वेध घेतला जाऊ शकतो. आज आपण मुलींच्या लिपस्टिकच्या रंगावरून त्यांच्या मनात काय सुरु असते याबाबत जाणून घेऊया.

-Ravindra Moreअसे म्हटले जाते की, एका महिलेच्या मनात काय विचार सुरु असतात, हे ओळखणे कठीण असते. मात्र बऱ्याचचदा मुली ज्याप्रकारचा मेकअप करतात, त्यावरून त्यांच्या मनातील हालचालींचा म्हणजेच त्यांच्या ह्रदयातील विचारांचा वेध घेतला जाऊ शकतो. आज आपण मुलींच्या लिपस्टिकच्या रंगावरून त्यांच्या मनात काय सुरु असते याबाबत जाणून घेऊया. * लाल रंगचमकदार लाल रंगाची लिपस्टिक जास्त प्रमाणात वापरली जाते. या रंगाची लिपस्टिक लावणाऱ्या मुलींना आकर्षणाचे केंद्र व्हायला आवडते. आपणाकडे सर्वांचे लक्ष वेधले जावे असे त्यांना वाटते म्हणून त्या लाल लिपस्टिक वापरतात. शिवाय अशा मुली आत्मविश्वासीदेखील असतात. * वाइन रंग या रंगाची लिपस्टिक लावणाऱ्या मुली बोल्ड असतात. तसेच यांना मोठ्याने म्युझिक ऐकणे आवडते शिवाय अशा मुली लोकांना आकर्षित करण्यात पटाईत असतात. * फिकट गुलाबीफिकट गुलाबी किंवा चमकदार आणि उठावदार गुलाबी रंंगाची लिपस्टिक लावणाऱ्या मुलींना धाडसी जीवन जगणे आवडते. शिवाय या मुली उत्साही आणि तेजस्वी समजल्या जातात. * बेबी पिंकया रंगाची लिपस्टिक लावणाऱ्या मुली थोड्या कलात्मक असतात शिवाय त्यांचा स्वभाव सौम्य असतो. तसेच अशा मुली रोमॅँटिकही समजल्याही जातात. * मरून मरून रंगाची लिपस्टिक वापरणाऱ्या मुली साहसी असतात. या मुलींचा स्वभाव जरा कठोर असतो. अशा मुलींमध्ये कुशल नेतृत्व क्षमता असते. * कोरलहा रंग पसंत करणाऱ्या मुली आपल्या हक्कासाठी ताट उभ्या राहतात. अशा मुलींना समाजात आणि कार्यक्षेत्रात सन्मान मिळतो.