शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान: आपला मित्र करतोय व्हॉट्स अ‍ॅपवर धोका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 15:56 IST

व्हॉट्स अ‍ॅपवरुन काही माहिती चोरी जाण्याची प्रकरणे या अगोदर समोर आली आहेत, मात्र यापेक्षाही अजून नवीन धोका समोर आला आहे.

व्हॉट्स अ‍ॅपवरुन काही माहिती चोरी जाण्याची प्रकरणे या अगोदर समोर आली आहेत, मात्र यापेक्षाही अजून नवीन धोका समोर आला आहे. ज्याद्वारे यूजर्सची अतिशय व्यक्तिगत माहिती चोरली जात आहे. विशेष म्हणजे यासाठी आपल्या जवळच्या मित्राचा देखील वापर करुन घेतला जात आहे. याअंतर्गत व्हॉट्स अ‍ॅप यूजर्सला एक लिंक पाठविली जाते. लिंक रिसीव्ह करणाऱ्या यूजर्सला ही लिंक मित्रांकडून आली असल्याचे दिसते. लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण एका वेगळ्या पेजवर जातो, जिथे काही खास डिस्काऊंटची आॅफर दिसते. डिस्काऊंट पेजवर क्लिक केल्यानंतर आपल्या व्यक्तिगत माहितीविषयी विचारले जाते. जसेही यूजर्स आपली डिटेल्स भरतो, त्याला एका बनावट वेबसाइट्सवर पाठविले जाते. या वेबसाइट्सद्वारे मॅलवेअर आपल्या फोनमध्ये पाठविले जातात. आणि या मॅलवेअर्सद्वारेच हॅकर्स आपल्या बाबतची सखोल आणि संवेदनशील माहिती एकत्र करतात. कॅस्परस्काय लॅबचे प्रिन्सिपल डेविड ईएमएम (सिक्युरिटी रिसर्चर) यांचे म्हणणे आहे की, हे स्कॅम बºयाच भाषांत काम करीत आहे. प्रत्येक प्रकारच्या भाषांमध्ये लोकांना शिकार बनविले जात आहे. हा मेसेज यूजर्सला विश्वास देतो की, त्याला हा मेसेज १० जणांना पाठवायचा आहे आणि त्यानंतर त्याला काही प्रमोशनला आॅफर (जसेकी ८ पाऊंडचे डिस्काऊंट) मिळेल. या लोभापोटी यूजर या स्कॅमच्या जाळ्यात फसतात. या प्रकारचा मेसेज जेव्हा आपण आपल्या मित्राला फॉरवर्ड करतो, तर तोदेखील या स्कॅमच्या जाळ्यात फसतात.