बच्चन फॅमिलीची दिवाळी पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:53 IST
बीग बींच्या पावलावर पाऊल ठेवत अभिषेक बच्चनदेखील खास पार्टीचे आयोजन करू लागलाय.
बच्चन फॅमिलीची दिवाळी पार्टी
बीग बींच्या पावलावर पाऊल ठेवत अभिषेक बच्चनदेखील खास पार्टीचे आयोजन करू लागलाय. याच क्रमात त्याने काल खास दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत शाहरुखखान, सलमान, अक्षय कुमार, हृतिक रोशन दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, कॅटरिना कैफ, रणबीर कपूर, किरण खेर, शबाना आझमी सोबतच करण जोहर, अहमद खान, राजू हिरानी यांनी हजेरी लावली. पार्टीचे प्रमुख आकर्षण ठरले, मुकेश व नीता अंबानी, टिना अंबानी कुटुंबीय. ट्रेडिशनल ड्रेस घातलेल्या अमिताभ, अभिषेक व ऐश्वर्याने या सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत केले.