शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

​ ...आणि हरभजन भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 17:02 IST

सेलिब्रिटींना डोक्यावर घेणारे चाहते असतात तसेच काही डिवचणारे, अभद्र बोलणारे महाभागही असतात. भज्जी अर्थात हरभजन सिंह याचा अशाच एका महाभागाशी पाला पडला आणि मग काय, भज्जी जाम भडकला.

सेलिब्रिटींना डोक्यावर घेणारे चाहते असतात तसेच काही डिवचणारे, अभद्र बोलणारे महाभागही असतात. भज्जी अर्थात हरभजन सिंह याचा अशाच एका महाभागाशी पाला पडला आणि मग काय, भज्जी जाम भडकला. हरभजन सिंह टी-२० वर्ल्ड कपमध्ये तर आहे. मात्र आत्तापर्यंत त्याला प्लेइंग इलेवनमध्ये संधी मिळालेली नाही. हे पाहून एका टिष्ट्वटर युजरने हरभजनला चांगलेच डिवचले. ‘भाई तेरा इंडिया टूर कैसा चल रहा है, मजा आ रहा होगा? फ्री के हॉटेल, लंच, डिनर, सब कुछ. मस्त लाइफ है’ असे टिष्ट्वट या युजरने केले. हे टिष्ट्वट वाचून भज्जीचा पारा चांगलाच चढला. त्याने या युजरला जशाच तसे उत्तर दिले. भज्जीने लिहिले,‘हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार.. और  तुम उनमें से एक हो..’या टिष्ट्वटनंतर भज्जी शांत झाला. मग काय, नंतर भज्जीच्या चाहत्यांनी मोर्चा सांभाळला. भज्जीविरूद्ध अभद्र टिष्ट्वट करणाºया त्या युजर अनेकांनी चांगलेच फैलावर घेतले. 

Bhai, tera India tour kaisa chal raha hai ? Mazaa aa raha hoga ? Free ke hotels, lunch, dinner, sab kuuch. Mast life hai...................... 

Hathi chala bazar kutte bokke hazar... U r one of them