शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मद्यसेवन तपासण्यासाठी आता येणार अल्को-बुथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 10:21 IST

'ड्रंक अँड ड्राईव्ह' ही फार गंभीर समस्या ट्रॅफिक पोलिसांसमोर आहे. ३१ डिसेंबर, २0१५ रोजी एकाटा मुंबइ...

'ड्रंक अँड ड्राईव्ह' ही फार गंभीर समस्या ट्रॅफिक पोलिसांसमोर आहे. ३१ डिसेंबर, २0१५ रोजी एकाटा मुंबइत ७0५ लोक दारूच्या नशेत तर्र्र होऊन गाडी चालवताना पकडण्यात आले. गेली सात वर्षे याविरोधात मोहिम हाती घेऊनही काहीच फरक न पडल्याचे दिसून आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता प्रत्येक बारमध्ये 'अल्को-बुथ' बसविण्याची योजना आहे. या बुथमध्ये तुमच्या श्‍वासावरून अल्कोलचे प्रमाण तपासण्यात येणार आहे. गरजेपेक्षा जास्त अल्कोहोल सेवन केले असता गाडी न चालवता टॅक्सीने घरी जाण्याचा पर्याय असणार आहे. बर्‍याच महिन्यांपासून मुंबईपोलिस मद्यपी ड्रायव्हर्सवर आळा बसविण्यासाठी विविध उपयांचा विचार करत होते. त्यातूनच या 'अल्को-बुथ'ची संकल्पना पुढे आली. प्रत्येक बारमालकाला हे बुथे विकत घेणे अनिवार्य असणार आहे.