शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

विमानात राहणारा हवाईजादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 10:50 IST

अशा व्यक्तीला काय म्हणाल जो मागची 15 वर्षे विमानात घर करून राहतोय?  ब्रुस कॅम्पबेल असे त्या व्यक्तीचे नाव आहे. 

मध्यमवर्गीयांसाठी आजही हवाईसफर ही अप्रुपाची गोष्ट आहे. मग तुम्ही अशा व्यक्तीला काय म्हणाल जो मागची 15 वर्षे विमानात घर करून राहतोय?  ब्रुस कॅम्पबेल असे त्या व्यक्तीचे नाव आहे.1999 साली सेवेतून निवृत्त झालेले बोर्इंग 727 विमान त्याने विकत घेतले आणि 10 एकर जागेवर पोर्टलँड वूड्स भागात पार्क करून तो त्यामध्ये राहू लागला. विमानाला पूर्णपणे घरामध्ये रुपांतरित करण्याची प्रक्रिया आणि त्यामध्ये राहण्याचा अनुभव तो एअरप्लेनहोम डॉट कॉम या वेबसाईटवर शेअर करत असतो.ब्रुस आता नवीन घराच्या शोधात आहे. त्याला जपानमध्ये असेच एका बोर्इंग विमान घर म्हणून हवे आहे. 1960 दशकांत बोर्इंग विमानांची निर्मिती सुरू झाली होती. केवळ 250 विमान तयार करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या बोर्इंने 1984मध्ये प्रोडक्शन बंद करतेवेळी 1832 विमानांची निर्मिती केलेली होती.एका व्यक्तीसाठी बोर्इंग घर म्हणून पुरेसे आहे. छोटे कुटुंबदेखील त्यामध्ये राहू शकते, अशी ब्रुसने माहिती दिली.