आदिनाथ व सोनालीची हिंदी शॉर्ट फिल्म हिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 05:52 IST
आजची तरुणाई ऐश म्हणजे आयुष्य समजतात आणि त्या ऐशोआरामासाठी सर्व काही विसरतात.
आदिनाथ व सोनालीची हिंदी शॉर्ट फिल्म हिट
आजची तरुणाई ऐश म्हणजे आयुष्य समजतात आणि त्या ऐशोआरामासाठी सर्व काही विसरतात. पण असा काही क्षण येतो तेव्हा आयुष्यात केलेल्या चुकांची किंमत मोजावी लागते. यावर आदिनाथ कोठारी व सोनाली कुलकर्णी यांची ‘रिवाइंड’ ही शॉर्ट फिल्म सध्या यूट्यूबवर व्हायरल होत असून आतापर्यंत याला १९ लाख प्रेक्षकांनी पाहिले आहे.