अडेलला कोसळले रडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 05:41 IST
ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात साउंडमध्ये गडबड असल्याने परफॉर्मन्स देवू न शकलेली गायिका अडेल दिवसभर रडत होती. सोहळ्यात अडेल ‘आॅल आई आस्क’ हे गाणे सादर करणार होती.
अडेलला कोसळले रडू
ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात साउंडमध्ये गडबड असल्याने परफॉर्मन्स देवू न शकलेली गायिका अडेल दिवसभर रडत होती. सोहळ्यात अडेल ‘आॅल आई आस्क’ हे गाणे सादर करणार होती. मात्र पियानोमध्ये गडबड असल्याने तिचा आवाज अतिशय बेसुर असा ऐकु येत होता. आवाजातील चढ-उतारामुळे तीला परफॉर्मन्स करताना बºयाचशा अडचणी येत होत्या. अखेर तिला परफॉर्मन्स न करताच स्टेजवरून खाली उतरावे लागले. मात्र यामुळे अडेल चांगलीच निराश झाली. ती दिवसभर रडत होती.