शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ७ पॉर्नस्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:26 IST

जगात पॉर्न व्यवसाय हा अतिशय मोठ्या प्रमाणात चालतो. दरवर्षी सुमारे १५० बिलीयन डॉलरची उलाढाल या पॉर्न व्यवसायात होत असते. यात काम करणाऱ्या स्टारलाही भरगोस पैसे दिले जातात.सर्वाधिक कमाई करणाऱ्या पॉर्नस्टार : १. जेन्न जॅम्सन : पॉर्न व्यावसायात जेन्न जॅम्सन ही सर्वात अधिक कमाई करणारी पॉर्नस्टार आहे. जॅम्सनला पॉर्न क्विन देखील समजले जाते. जॅम्सनचे वार्षिक उत्पन्न सुमारे ३० मिलीयन डॉलर आहे. म्हणजेच भारतीय चलनात ही रक्कम १६४.५ कोटी इतकी आहे.२. टेरा पॅट्रीक : प्लेबॉय आणि पेन्टहाऊस या मॅगझिन कव्हरवर झळकलेल्या लिंडा एन्न हॉपकिन्स ही पॉर्न व्यवसायात टेरा पॅट्रीक या नावाने ओळखले जाते. ३५ वर्षीय टेरा पॅट्रीकची वार्षिक कमाई १५ मिलीयन डॉलर म्हणजेच सुमारे ८२ कोटी इतकी आहे. ३. जेसी जेन : जेसी जेन हे पॉर्नच्या दुनियेतलं आणखी एक मोठे नाव. अमेरिकन मॉडेल असलेल्या जेसीने टेरा पॅट्रीकला आपले आदर्श मानले आणि या व्यसायात पाऊल टाकले. अनेक पुरस्कार मिळवलेल्या या मॉडेलची वार्षिक कमाई ८ मिलीयन म्हणजेच ४३.८ कोटी इतकी आहे.४. ट्राकी लॉर्ड्स : एक विवस्त्र पॉर्नस्टार मॉडेल म्हणून ओळख असणाऱ्या ट्राकी ही एक गायिका आहे. तिची वार्षिक कमाई ७ मिलीयन डॉलर आहे.५. मारिया टाकागी : जपानी पॉर्न स्टार मारिया आता या व्यवसायातून निवृत्त झाली आहे. आपल्या नग्न फोटोमुळे ती भरपूर चर्चेत आली होती. वर्षाला ती ५ मिलीयन डॉलरची कमाई करायची.६. ब्री ऑलसन : पॉर्नच्या व्यवसायात सर्वात अधिक काम ब्री ऑलसनने केले आहे. तिचे हजारो व्हिडिओ आहेत. पॉर्न चित्रपटासोबतच तिने अनेक हॉलीवूड चित्रपटातही काम केले आहे. हिची वार्षिक कमाई ५ मिलीयन डॉलर इतकी आहे.सनी लिओन : बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या पॉर्नस्टार सनी लिओनची वार्षिक कमाई ८१ कोटी रुपये इतकी आहे.

सनी लिओन : बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या पॉर्नस्टार सनी लिओनची वार्षिक कमाई ८१ कोटी रुपये इतकी आहे.