2016 हे वर्ष जीन एडिटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 00:01 IST
2016 हे वर्ष जीन एडिटिंग म्हणजे गुणसूत्रांमध्ये बदल करावेत की नाही या मुद्दय़ावरून अधिक...
2016 हे वर्ष जीन एडिटिंग
2016 हे वर्ष जीन एडिटिंग म्हणजे गुणसूत्रांमध्ये बदल करावेत की नाही या मुद्दय़ावरून अधिक चर्चेत येणार आहे. मानवी गुणसूत्रांमध्ये गर्भस्वरूपातच असताना बदल करावेत की नाही, ते कसे व कोणत्या पद्धतीने करावेत इ. विषयांसंबंधी येत्या वर्षभरात नैतिकता व कायद्याच्या दृष्टीने नियम अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. मानववंशाची सुरक्षितता हे नियम बनवताना लक्षात घेतली जाईल. त्याचप्रमाणे मानवी रोग माकडांच्या गुणसूत्रांमध्ये रुजवून त्याचे माकडांवर काय परिणाम होतात हेदेखील नजीकच्या काळात तपासले जाणार आहे.