शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

अर्थ अवरच्या रूपाने चार हजार युनिट विजेची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 10:48 IST

mahavitaran Earth Hour kolhapur - पर्यावरणाचा समतोल राहावा आणि विजेची बचत व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर शहरात शनिवारी सायंकाळी अर्थ अवरचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत ३० हजार पथदिवे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सुमारे चार हजार युनिट विजेची बचत झाली.

ठळक मुद्देशहरातील पथदिवे तासभर बंद डी. वाय. पाटील अभियंत्रिकी महाविद्यालयाचा उपक्रम

कोल्हापूर : पर्यावरणाचा समतोल राहावा आणि विजेची बचत व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर शहरात शनिवारी सायंकाळी अर्थ अवरचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत ३० हजार पथदिवे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सुमारे चार हजार युनिट विजेची बचत झाली.ऐतिहासिक बिंदू चौकात अर्थ अवरच्या लोगोच्या पणत्याही प्रज्वलित करून हा उपक्रम साजरा करण्यात आला. या अर्थ अवरमुळे शहरातील प्रमुख चौकांसह मुख्य रस्त्यांवर काही काळ अंधार होता. या एक तासादरम्यान शहरातील तीस हजार पथदिवे बंद करण्यात आले होते. यातून चार हजार युनिट विजेची बचत झाल्याची माहिती डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुुप्ता यांनी दिली.

हा उपक्रम डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सृष्टी नेचर क्लब, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय- कसबा बावडा, कोल्हापूर महापालिका, राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, कार्बन न्यूट्रल कोल्हापूर २०२५, नॉर्थ फौंडेशन, महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ यांच्या सहसंयोजनाने शनिवारी रात्री साडेसात ते साडेआठ या दरम्यान झाला.यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे, एन. एस. एस. समन्वयक डॉ. पी. डी. चौगुले, जिमखाना प्रमुख डॉ. राजेंद्र रायकर, डॉ. ए. ए. राठोड, डॉ. पी. एन. गायकवाड, डॉ. राहुल पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :environmentपर्यावरणmahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर